शिवसेनेचे पाच वेळा आमदार, समाजकल्याण मंत्री, कला क्षेत्रात भरीव योगदान, ठाकरे गटाला जय महाराष्ट्र, अशी आहे बबनराव घोलपांची राजकीय कारकीर्द

Babanrao Gholap : शिवसेना ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप यांनी नुकताच शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला. ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

Babanrao Gholap नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी नुकताच शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून बबनराव घोलप हे

Related Articles