एक्स्प्लोर

मोठी बातमी : सकल मराठा समाजाने शड्डू ठोकला! नाशकात छगन भुजबळांविरोधात देणार उमेदवार

Chhagan Bhujbal : नाशिकला झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत छगन भुजबळांविरोधात नाराजीचा सूर उमटला. भुजबळांविरोधात सकल मराठा समाजाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार दिला जाणार आहे.

Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत (Mahayuti Seat Sharing) जोरदार रस्सीखेच सुरु होती. शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Faction) तर राष्ट्रवादी अजित पवार गट (NCP Ajit Pawar) आणि भाजपकडून (BJP) या मतदारसंघावर दावा करण्यात आला. मात्र नाशिकची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. नाशिकमधून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 

एकीकडे शिवसेना आणि भाजपची नाशिकच्या जागेवर जुंपली असताना. राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ यांनी बाजी मारल्याचे चित्र आहे. छगन भुजबळ यांनी पुतण्या समीर भुजबळ किंवा आपल्याला उमेदवारी मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसने साताऱ्यातील जागेचा दावा सोडला. मात्र त्याबदल्यात नाशिकची जागा राष्ट्रवादीला मिळाली आहे. 

सकल मराठा समाज देणार भुजबळांविरोधात उमेदवार 

या पार्श्वभूमीवर नाशिकला गुरुवारी (दि. 28) झालेल्या सकल मराठा समाजाची (Sakal Maratha Samaj) बैठक नाशिकच्या नांदूरनाका परिसरातील शेवंता लॉन्समध्ये पार पडली. नाशिक जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचे बांधव भगिनी मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत छगन भुजबळांविरोधात नाराजीचा सूर उमटला. निवडणुकीत छगन भुजबळांच्या विरोधात मराठा उमेदवार द्या, मराठ्यांच्या मुलांचा तोंडचा घास पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भुजबळांना गाडण्यासाठी उमेदवार द्यायचा, असे मनोगत या बैठकीत सकल मराठा समाजाचा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. 

बैठकीचा अहवाल मनोज जरांगेंना पाठवणार

छगन भुजबळ लोकसभा निवडणुक (Lok Sabha Election 2024) लढवणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे सकल मराठा समाज निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने ही लढत अत्यंत चुरशीची होणार आहे. नाशिकच्या लोकसभा निवडणूकीसाठी सकल मराठा समाजाकडून उमेदवाराची चाचपणी केली जात आहे.  या बैठकीचा अहवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना पाठवण्यात येणार आहे. नाशिकमधून मराठा समाज कोणता उमेदवार देणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे नाशिकच्या जागेवर छगन भुजबळांना उमेदवारीचे संकेत मिळाल्याने नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे आता महायुतीतून उमेदवारी भुजबळांनाच मिळणार की हेमंत गोडसेंना? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या 

मोठी बातमी : नाशिकमध्ये शिवसेना-भाजपच्या भांडणात राष्ट्रवादीचा लाभ, छगन भुजबळांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब!

Rashmi Barve : काँग्रेसला मोठा धक्का! रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द, आता पुढे काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahesh Kothe : सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतला अखेरचा श्वास
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतलाअखेरचा श्वास
Nashik Accident : सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
Walmik Karad: विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी; 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी ; 13 दिवस कोठडीत राहिलेल्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
Nashik Accident : 135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 14 January 2025Balasaheb Thackeray Smarak : बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवणार?Top 80 at 8AM Superfast 14 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 14 January 2025

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahesh Kothe : सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतला अखेरचा श्वास
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतलाअखेरचा श्वास
Nashik Accident : सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
Walmik Karad: विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी; 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी ; 13 दिवस कोठडीत राहिलेल्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
Nashik Accident : 135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
Beed News: बीडमध्ये आंदोलनाची धग वाढण्याचे संकेत, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय; आज मध्यरात्रीपासून 28 तारखेपर्यंत जमावबंदी
मोठी बातमी: बीड जिल्ह्यात आज रात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय
गौतम गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
गौतम गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
Inflation Rate : सर्वसामान्यांना दिलासा, डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? सर्वांचं लक्ष 
डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? फेब्रुवारीत बैठक
Nashik News: मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
Embed widget