पेशन्स ठेवा ते माझ्या खांद्यावर माझीच पोरं खेळवणार, राज ठाकरे यांचा शब्द आणि शब्द जसाच्या तसा!

Raj Thackeray speech Nashik : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक इथे झालेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला दिला. यश मिळवायचं असेल तर पेशन्स अर्थात संयम ठेवा, असं राज ठाकरे म्हणाले. मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

Raj Thackeray speech Nashik : मनसेच्या 18 व्या वर्धापन दिनानिमित्त (MNS Vardhapan Din) पक्षाध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. राज ठाकरे यांनी नाशिक (Nashik) इथं झालेल्या वर्धापन

Related Articles