एक्स्प्लोर
North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, राजकीय, क्रीडा, सामाजिक, आर्थिक, दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी तसेच इतर अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Key Events

North Maharashtra Live Blog
Background
North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, राजकीय, क्रीडा, सामाजिक, आर्थिक, दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी तसेच इतर अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
19:03 PM (IST) • 17 Feb 2024
Malegaon : मालेगाव मनपा अॅक्शन मोडवर, नऊ गाळ्यांना ठोकले सील
मालेगाव महानगरपालिका प्रशासनाने मालमत्ता कर वसुल करतानाच पाणीपट्टी व संकीर्ण कर वसुलीकडेही लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील सोमवार बाजार व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडे असलेल्या थकबाकी वसुलीसाठी नऊ गाळे सील करण्यात आले आहेत.
19:00 PM (IST) • 17 Feb 2024
शिवसृष्टी प्रकल्पाचे काम प्राधान्याने पूर्ण करा : छगन भुजबळ
छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) व त्यांच्या सहकाऱ्यांचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणारा शिवसृष्टी प्रकल्प (Shivsrushti Project) अतिशय महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प वेळेत साकारण्यासाठी त्याच्या कामांना प्राधान्य देवून गतीने कामे पूर्ण करावी, अशा सूचना छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
Load More
Tags :
Ahmednagar Jalgaon Chhagan Bhujbal Dhule Nandurbar Maratha Reservation Manoj Jarange Patil Babanrao Gholap NASHIKमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण






















