Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभेचा पेपर महायुतीकडून सुटेना, आतापर्यंत काय काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर 

Nashik Lok Sabha : छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतरही महायुतीला नाशिक लोकसभेचा तिढा अद्याप सोडवता आला नाहीये. राष्टवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद मिटला असे वाटतानाच भाजपने पुन्हा उडी घेतली आहे.

Nashik Lok Sabha Constituency : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माघार घेतल्यानंतरही महायुतीला (Mahayuti) नाशिक लोकसभेचा तिढा अद्याप सोडवता आला नाहीये. राष्टवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेतील (Shiv Sena) वाद मिटला असे वाटत

Related Articles