एक्स्प्लोर

संपूर्ण रात्र नदीतल्या खडकावर बसून काढली, नाशिकमधील 'ते' 12 जण अजूनही अडकलेलेच; रेस्क्यू ऑपरेशन चालू!

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील गिरणा नदीत 12 जण अडकले आहेत. त्यांच्या बचावासाठी सध्या रेस्क्यू ऑपरेशन राबवले जात आहे. त्यासाठी एसडीआरएफची टीम बोलवण्यात आली आहे.

नाशिक : जिल्ह्यातील मालेगाव येथील गिरणा नदीच्या (Girna River) पुरात अडकलेल्या 12 जणांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालूच आहेत. हे सर्वजण अजूनही पुराच्या पाण्यातच अडकलेले असून त्यांनी संपूर्ण रात्र खडकावर बसून काढली आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात सर्दपूर पाऊस बरसत (Nashik Rain Update Today) आहे. त्यामुळे गिरणा नदीच्या पाणीपातळीत वाठ होत आहे. याच कारणामुळे नदीच्या पुरात अडकलेल्या 12 जणांना वाचवण्यासाठी अनके अडचणी येत आहेत. दरम्यान, बचावकार्यासाठी आता धुळे येथून एसडीआरएफची विशेष टीम बोलावण्यात आली आहे.

रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात

मिळालेल्या माहितीनुसार धुळे येथून बोलावण्यात आलेली एसडीआरएफची टीम 4 ऑगस्ट रोजीच्या रात्रीच घटनास्थळी दाखल झाली आहे. मात्र अंधारामुळे बचाव कार्य थांबविण्यात आले होते. आज (5 ऑगस्ट) सकाळी पुन्हा एखदा अग्निशमन दल आणि नागरिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र पुराच्या पाण्यात वाढ झाली असल्याने बचाव कार्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी कमी होताच पुन्हा बचाव कार्य सुरु केले जाणार आहे.

खडकावर बसून काढली रात्र

नदीच्या पाण्यात अडकलेले सर्वजण सध्यातरी सुखरुप आहे. त्यांना काल पाण्यात बाहेर काढणे शक्या झाले नाही. त्यामुळे त्यांनी संपूर्ण रात्र खडकावर बसून काढली आहे. आता सकाळी पुन्हा एकदा त्यांच्या बचावाची मोहीम चालू झाली आहे. हे सर्वजम मागील 12 ते 14 तासांपासून अडकून पडले आहेत.
मासे पकडायला गेले अन् विसर्ग वाढला

मासे पकडायले गेले अन् अडकून बसले

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार गिरणा नदीच्या पाण्यात अडकेलेले हे सर्वजण मासे पकडण्यासाठी गेले होते. पण अचानकपणे पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे काही समजायच्या आत ते नदीत अडकून पडले. पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे त्यांना या नदीतून बाहेर येणे अशक्य झाले. नदीत जवळपास 10 ते 12 जण अडकल्याचे समजताच तेथील स्थानिकांनी घटनास्थळई धाव घेतली. अडकलेल्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण ते शक्य झाले नाही. शेवटी आता एसडीआरएफची टीम त्यांच्या बचावासाठी प्रयत्न करत आहे. 

हेही वाचा :

नाशिकमध्ये जोरदार पाऊस! गोदावरी नदीला पूर, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी, संपूर्ण जिल्ह्याला 'यलो अलर्ट'!

आज मराठवाड्यात 'हा' जिल्हा वगळता इतर ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट, पुढील पाच दिवस कसा राहणार पाऊस?

Lonavala Rain: लोणावळ्यात धुव्वाधार पाऊस! भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून पाण्याचा प्रचंड प्रवाह वाढला,पर्यटकांना बंदी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ethiopia Volcano Mumbai-Delhi: इथिओपियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, राखेचे ढग दिल्ली-मुंबईत पोहोचले; भारताला किती मोठा धोका?
इथिओपियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, राखेचे ढग दिल्ली-मुंबईत पोहोचले; भारताला किती मोठा धोका?
Anant Garje and Gauri Garje Case: अनंत गर्जेंच्या प्रेमसंबंधांविषयी गौरीच्या कुटुंबीयांना अगोदरच माहिती होतं, कोर्टात वकिलांचा दावा, नेमकं काय घडलं?
अनंत गर्जेंच्या प्रेमसंबंधांविषयी गौरीच्या कुटुंबीयांना अगोदरच माहिती होतं, कोर्टात वकिलांचा दावा, नेमकं काय घडलं?
Eknath Khadse: माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांची आता थोबाडं बंद, गिरीश महाजन तुम्ही कोणती शाई लावली? एकनाथ खडसेंचा खोचक सवाल
माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांची आता थोबाडं बंद, गिरीश महाजन तुम्ही कोणती शाई लावली? एकनाथ खडसेंचा खोचक सवाल
Meghana Bordikar: अजित पवारांची टीका भाजप नेत्याच्या जिव्हारी, मंत्री मेघना बोर्डीकरांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या दादांनी बारामतीला कायम...
अजित पवारांची टीका भाजप नेत्याच्या जिव्हारी, मंत्री मेघना बोर्डीकरांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या दादांनी बारामतीला कायम...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dhananjay Munde On Walmik Karad : निवडणुकीचं वऱ्हाड, आठवला कराड? Special Report
Gauri Palave Death : लेकींच्या गळ्यात फास, किती सोसायचा त्रास Special Report
KDMC Mahayuti : 'लक्षात ठेवा कमळ', केडीएमसीत स्वबळ? डोंबिवलीमध्ये नेमकं कुणाचं 'कल्याण'?
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरावर फडकणार धर्मध्वजा! थेट अयोध्येतून ज्ञानदा कदम यांचा Special Report
Gen Z In Election : 'जेन झी'ची भाषा, राजकारणाची दिशा; फडणवीसांचा हुकार, GEN Z ला संधी Special Report
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ethiopia Volcano Mumbai-Delhi: इथिओपियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, राखेचे ढग दिल्ली-मुंबईत पोहोचले; भारताला किती मोठा धोका?
इथिओपियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, राखेचे ढग दिल्ली-मुंबईत पोहोचले; भारताला किती मोठा धोका?
Anant Garje and Gauri Garje Case: अनंत गर्जेंच्या प्रेमसंबंधांविषयी गौरीच्या कुटुंबीयांना अगोदरच माहिती होतं, कोर्टात वकिलांचा दावा, नेमकं काय घडलं?
अनंत गर्जेंच्या प्रेमसंबंधांविषयी गौरीच्या कुटुंबीयांना अगोदरच माहिती होतं, कोर्टात वकिलांचा दावा, नेमकं काय घडलं?
Eknath Khadse: माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांची आता थोबाडं बंद, गिरीश महाजन तुम्ही कोणती शाई लावली? एकनाथ खडसेंचा खोचक सवाल
माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांची आता थोबाडं बंद, गिरीश महाजन तुम्ही कोणती शाई लावली? एकनाथ खडसेंचा खोचक सवाल
Meghana Bordikar: अजित पवारांची टीका भाजप नेत्याच्या जिव्हारी, मंत्री मेघना बोर्डीकरांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या दादांनी बारामतीला कायम...
अजित पवारांची टीका भाजप नेत्याच्या जिव्हारी, मंत्री मेघना बोर्डीकरांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या दादांनी बारामतीला कायम...
Solapur Crime Pooja Gaikwad: उपसरपंच गोविंद बर्गेंना नादाला लावून आयुष्यातून उठवणाऱ्या नर्तिका पूजा गायकवाडला जामीन मंजूर
उपसरपंचाला नादाला लावून आयुष्यातून उठवणाऱ्या नर्तिका पूजा गायकवाडला जामीन मंजूर
Waman Mhatre Badlapur Nagarparishad: बदलापूरमध्ये शिंदे गटाकडून घराणेशाहीचा कळस, नगरपरिषदेसाठी एकाच घरातील सहा जणांना उमेदवारी
बदलापूरमध्ये शिंदे गटाकडून घराणेशाहीचा कळस, नगरपरिषदेसाठी एकाच घरातील सहा जणांना उमेदवारी
Nagpur News : भाजपचा प्रचार करतो म्हणून काँग्रेसच्या माजी नगरसेवकाचे अपहरण करून मारहाण; नागपूरच्या कळमेश्वरनगर परिषदेच्या निवडणुकीला हिंसक गालबोट
भाजपचा प्रचार करतो म्हणून काँग्रेसच्या माजी नगरसेवकाचे अपहरण करून मारहाण; नागपूरच्या कळमेश्वरनगर परिषदेच्या निवडणुकीला हिंसक गालबोट
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
Embed widget