एक्स्प्लोर

Nashik: मित्राच्या आत्महत्येनंतर गायब दिपकचा मृतदेह सापडला, गोदापार्कच्या दारू पार्टीत नेमकं काय घडलं? 

Nashik Crime: काही दिवसांपूर्वी गोदापार्क परिसरात मित्राची दारू पार्टी रंगल्यानंतर यातील एक जण बेपत्ता झाला होता. अखेर आठ दिवसानंतर त्याचा मृतदेह सापडला.

Nashik Crime: नाशिकमधील बहुचर्चित गोदापार्क दारू पार्टी प्रकरणातील गायब झालेल्या दीपक दिवे याचा मृतदेह गोदावरी नदी पात्रात आढळून आला आहे. दरम्यान शवविच्छेदनानंतर त्याच्या अंगावर जखमा, गळा आवळल्याच्या खुणा तसेच पाण्यात पडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे दिपकचा खून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. 

काही दिवसांपूर्वी गोदापार्क परिसरात मित्राची दारू पार्टी रंगल्यानंतर यातील एक जण बेपत्ता झाला होता. अखेर आठ दिवसानंतर संबंधित तरुणाचा मृतदेह गोदावरी पात्रात तरंगताना आढळून आला आहे. दीपक गोपीनाथ दिवे हा तरुण मित्रांबरोबरमध्ये पार्टीसाठी गेला असताना तो गायब झाला होता. याबाबतची तक्रार त्याच्या पत्नीने गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. दरम्यान आठ दिवसानंतर या तरुणाचा मृतदेह गोदावरी नदी पात्रात मुत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. 

दरम्यान दिपकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी देण्यात आल्यानंतर धक्कादायक अहवाल प्राप्त झाला आहे. त्या अहवालानुसार दिपकच्या शरीरावर जखमा असून गळा आवळल्याने व पाण्यात पडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दिपकचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आणि हा खून मित्रांनीच केला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

विजय जाधवची आत्महत्या...
दरम्यान पार्टीला बसलेल्या मित्रांपैकी वैजय जाधव यानेच दिपकला बोलवून घेतले होते. पार्टी दरम्यान दीपक गायब झाल्याने पोलिसांनी मित्रांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यातच रविवारी विजय जाधव यांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली होती. त्यानंतर आता अचानक दीपकचा मृतदेह गोदावरीच्या पात्रात तरंगतांना मिळून आल्याने या प्रकरणातील संशयाची सुई आता मित्रांवर गेली आहे. 

एक कॉल जीवावर बेतला! 
दीपक हा बायका मुलांसमवेत नाशिक शहरात राहत होता. त्या दिवशी रात्री उशिरा त्याला फोन आल्याने बाहेर जाण्यासाठी निघाला. बायकोने उशीर झाल्याचे सांगून न जाण्यास सांगितले, मात्र मित्राचा कॉल आल्याने, लगेचच परततो, असेही त्याने सांगितले. मात्र पार्टीत गेल्यानंतर तो अचानक गायब झाला आणि आज त्याचा मृतदेह नदी पात्रात आढळून आला. त्यामुळे आता नेमकं पार्टीत काय घडलं? याद्वारे या खुनाचा उलगडा होणार आहे.

वाढती गुन्हेगारी डोकेदुखी
नाशिक शहरात क्राईम रेट वाढतच असून दिवसेंदिवस घडणाऱ्या घटनांची शहर हादरत आहे. सातत्याने गुन्ह्यांच्या घटना होत असल्याने शहराचे सामाजिक स्वास्थ्य बिघडले असल्याचे लक्षण आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांनी यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 07 PM : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या : 30 सप्टेंबर 2024 : ABP MajhaAjit Pawar VS Sharad Pawar : पुतण्याचे नेते काकांच्या भेटीला, 'डर का माहोल' कुणाकडे? Special ReportVare Nivadnukiche Superfast News 07 PM: विधानसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे: 30 Sept 2024Congress on Vidhan Sabha : निवडणुकीच्या तयारीत काँग्रेसची आघाडी,1ॲाक्टोबरपासून इच्छुकांच्या मुलाखती

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
India vs Bangladesh, 2nd Test : टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
Ind vs Ban: कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
Embed widget