एक्स्प्लोर

Nashik ACB Raid : नाशिकच्या लाचखोर अभियंत्यास 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, आणखी घबाड मिळण्याची शक्यता

Nashik ACB Raid : नाशिकच्या (Nashik) लाचखोर कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल (Dineshkumar Bagul) यांस न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Nashik ACB Raid : नाशिकच्या (Nashik) आदिवासी विभागातील (Tribal Department) लाचखोर कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल (Dineshkumar Bagul) यांना काल एसीबीने 28 लाखांची लाच (Bribe) स्वीकारताना रंगेहाथ पकडले. बागुल यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

गेल्या दोन दिवसांत नाशिकमधून दोन बड्या अधिकाऱ्यावर एसीबीने कारवाई केली आहे. यात सर्वाधिक लाच घेणाऱ्यांमध्ये आदिवासी विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असणाऱ्या दिनेश कुमार बागुल यांनी स्थान पटकावले आहे. काल पासून सुरू असलेल्या झाडाझडतीत बागुल यांच्या नाशिकच्या (Nashik) घरातून 98 लाख 63 हजार तर पुण्यातील घरी 45 लाख 40 हजारांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. नाशिक आणि पुणे (Pune) अशा दोन्ही ठिकाणाहुन एक कोटी 44 लाखांची कॅश सापडली असल्याची माहिती आहे. ही पैसे मोजण्यासाठी मशीनचा वापर केला करण्यात आला. 

दरम्यान बागुल यांना अटक केल्यानंतर त्यांच्या नाशिक, पुणे, धुळे आदी घरांवर धाडसत्र टाकत कोटींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या लाचखोर अभियंत्यास आज न्यायालयात हजर केले असता त्याला 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बागुल याच्याकडे आणखी करोडो रुपयांचे घबाड सापडण्याची शक्यता असल्याने एसीबीने (ACB) त्याच्या अधिक चौकशीसाठी रिमांड मागितला होता. त्यामुळे न्यायालयाने बागुलला 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

लाच घेण्याचे प्रमाण वाढले...!
गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह जिल्ह्यातील (Nashik News) लाचेच्या प्रकरणांत (Bribe Case) वाढ झाली आहे. काल आरोग्य विभागाच्या (Health Deaprtment) उपसंचालकांचे लाच घेतल्याचे प्रकरण ताजे असताना आज आदिवासी विकासच्या  बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंताला विभागाने ताब्यात घेतले आहे. गेल्या 15 दिवसांपासून एसीबी बागूलच्या मागावर होते. सेंट्रल किचनच्या (Central Kitchen) कामासाठी 12 टक्के दराने लाच मागितल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

नाशिकचे बडे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात 
दरम्यान आदिवासी विकास विभागात बांधकाम अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या दिनेशकुमार बागुल यांनी 28 लाखांची लाच मागितली. याप्रकरणी त्यांना काल दुपारी अटक करण्यात आली आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर झनकर यांना 8 लाखांच्या लाचप्रकरणी करण्यात अटक आली होती. मात्र बागुल यांनी तब्बल 28 लाखांची लाच मागितल्याने लाचखोरी प्रकरणात नाशिकमध्ये त्यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. विशेष कालच एका क्लास वन अधिकाऱ्याला एसीबीने रंगेहाथ पकडले होते, ती घटना ताजी असतानाच बागुल यांच्यावर एसीबीची धाड पडली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवानाPune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाशManoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशारा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Embed widget