एक्स्प्लोर

Nashik Crime : नाशिक हादरलं! आधी पत्नीचा गळा चिरला, नंतर पतीने केली आत्महत्या

Nashik Crime : नाशिकच्या (Nashik) म्हसरूळ (Mhasrul) येथे पतीकडून पत्नीवर प्राणघातक हल्ला करत स्वतः आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Nashik Crime :  नाशिकच्या (Nashik) अंबड (Ambad) परिसरात सकाळी उद्योजकाची धारदार शस्रांने हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता पंचवटी (Panchavti) परिसरात धक्कादायक घटना घडली आहे.

नाशिकच्या म्हसरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत हि घटना घडली आहे. घरगुती वादातून पतीचा बायकोवर संशय असल्याने बायकोला सतत त्रास देत होता. या वादाचे पर्यावसान गंभीर घटनेत झाले. यावेळी पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करत स्वतः आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. हि घटना दुपारी तीन ते चार वाजेच्या दरम्यान घडली आहे. पती पत्नीच्या आपसी वादातून हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शी पोलिसांनी सांगितले. यामुळे परिसरात दहशत पसरली आहे.  

राजू रतन सिंग ठाकूर आणि संध्या ठाकूर अशी म्हसरुळच्या परिसरात राहणाऱ्या पती पत्नीची नावे आहेत. हे दोघे घरी असताना त्यांच्यात कौटुंबिक वादातून भांडण झाले. या भांडणातून राजू ठाकूर यांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याचा पोलिसांचा संशय आहे. सुरवातीला राजू रतन सिंग ठाकूर याने आपली पत्नी संध्या ठाकूर हिच्या गळ्यावर वार केला. यानंतर स्वतः तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली उडी घेत जीवन संपविले आहे. सुदैवाने यात घटनेत त्याची पत्नी गंभीर जखमी असल्याने रुग्णालयात उपचार घेत आहेत.

नेमकं प्रकरण काय?
राजू रतनसिंग ठाकूर (50) रा. लक्ष्मी रेसिडेन्सी, रामकृष्णनगर मखमलाबाद शिवार यांचा त्यांची पत्नी संध्या ठाकूर हिच्याशी कौटुंबिक कारणावरुन वाद झाले. भांडण विकोपाला गेल्याने राजू ठाकूर यांनी पत्नीवर चाकूने वार केले. आणि स्वत: तिसर्‍या मजल्यावरील सदनिकेच्या बाल्कनीत जाऊन खाली उडी घेतली. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. तर पत्नी गंभीर जखमी झाली असून, उपचारार्थ तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.

कौटुंबिक वाद विकोपाला
अलीकडे नाशिक शहरात कौटुंबिक वादाच्या घटना उघडकीस येत आहेत. यातून मारहाण, चाकु हल्ला इत्यादी प्रकार घडत आहेत. अशा घटना म्हणजे सामाजिक स्वास्थ्य बिघडत असल्याचे लक्षण आहे.

बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 

यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani :

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget