एक्स्प्लोर

Nashik News : नाशिकमधील आठ शाळा अनधिकृत, सात दिवसांत बंद करण्याचे आदेश 

Nashik News : नाशिक (Nashik) मनपा प्रशासनाने शहरातील दहा शाळांना (NMC Schools) अनधिकृत असल्याबाबतची नोटीस बजावण्यात आलीं आहे. त्यामुळे पालकांसहित संबंधित शाळा प्रशासनांचे धाबे दणाणले आहेत.

Nashik News : नाशिकमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मुलांच्या प्रवेशासाठी पालकांची धावपळ सुरु झाली आहे. मात्र अनधिकृत शाळांची निवड केल्यास पुढे पाल्यांची फसगत होऊ शकते. कारण मनपा प्रशासनाने शहरातील दहा शाळांना अनधिकृत असल्याबाबतची नोटीस बजावण्यात आलीं आहे. त्यामुळे पालकांसहित संबंधित शाळा प्रशासनांचे धाबे दणाणले आहेत. 

आजपासून शालनास सुरवात झाली असून मोठ्या उत्साहात मुलांनी शाळेत प्रवेश करत धमाल केली. यात सगळ्यात नाशिक शहरातील आठ शाळा सुराक्षितेतेच्या कारणास्तव तात्काळ बंद करण्याच्या सूचना देण्यात आलय आहेत. त्याचबरोबर या अनधिकृत शाळा त्वरित बंद करण्याची नोटीस महापालिकेच्या शिक्षण विभागाने बजावली आहे. अन्यथा प्रत्येक दिवसाला 10 हजार रुपये दंड याप्रमाणे कारवाई करण्याचा इशारा मनपा प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांनी दिला आहे.

शासनाच्या आरटीई 2009 नुसार परवानगीशिवाय शाळा सुरू करता येत नाही. मात्र, तरीही नाशकात अशा 08 शाळा बेकायदेशीररीत्या सुरू आहेत. त्यामुळे या शाळा तत्काळ बंद कराव्या आणि त्या बंद केल्याचा अहवाल मनपा शिक्षण विभागाच्या कार्यालयात सादर करावा. असं शिक्षणाधिकाऱ्यांनी बजावलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे.

एक लाखांचा दंड 
या शाळा येत्या सात दिवसांत बंद कराव्या आणि तसा अहवाल मनपा शिक्षण विभागाच्या कार्यालयात सादर करावा. तसेच येत्या सात दिवसांत बंद न केल्यास नियमानुसार एक लाख रुपये दंड त्याचप्रमाणे शाळा सुरू ठेवल्यास प्रत्येक दिवसासाठी 10 हजार रुपये दंड या प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

शहरातील या शाळा अनधिकृत
खैरुल बन्नत इंग्लिश मिडीयम स्कूल (जयदीप नगर, नाशिक), गॅलेक्सी इंग्लिश मिडियम (टाकळी राेड), विबग्याेर राईस स्कूल (समर्थनगर), विजय प्राथमिक स्कूल (रायगड चाैक), दि बुद्धीष्ट इंटरनॅशनल स्कूल (नाशिक राेड), वडाळा आणि पाथर्डी या तीन अशा आठ शाळा आहेत, ज्यांना नाेटीस बजावण्यात आली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Bhagwat : पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
IPL RCB vsGT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
RCB vsGT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report On Dhananjay Munde : धनुभाऊ अजितदादांसाठी आजारी पण.. लेकीच्या फॅशनशोमध्ये हजेरीAmeya Khopkar : पाकिस्तानी कलाकाराचा 'अबीर गुलाल' प्रदर्शित होऊ देणार नाही, अमेय खोपकरांचा इशाराSpecial Report Waqf Amendment Billवक्फ सुधारणा विधेयक सादर,जुन्या आणि नव्या कायद्यातील मोठे बदल काय?Zero Hour | 'वक्फ' धर्माचा नाही तर संपत्ती व्यवस्थापनाचा मुद्दा, मग विधेयकाला विरोध का?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohan Bhagwat : पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
IPL RCB vsGT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
RCB vsGT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
Rain Alert Today:राज्याच्या दक्षिणेकडे तीव्र वादळी वारे, गारपीटीचा अंदाज, संपूर्ण राज्यात आज मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
राज्याच्या दक्षिणेकडे तीव्र वादळी वारे, गारपीटीचा अंदाज, संपूर्ण राज्यात आज मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
ग्राहकांना शॉक! लाईट बिल कमी येणार नाहीच; वीज दरकपातीच्या निर्णयाला आयोगाकडून स्थगिती
ग्राहकांना शॉक! लाईट बिल कमी येणार नाहीच; वीज दरकपातीच्या निर्णयाला आयोगाकडून स्थगिती
Beed News : मुख्यमंत्र्यांचा संदेश अन् अभिमन्यू पवारांनी घेतली देशमुख कुटुंबीयांची भेट
मुख्यमंत्र्यांचा संदेश अन् अभिमन्यू पवारांनी घेतली देशमुख कुटुंबीयांची भेट
अंबानींचं घर हे वक्फच्या जमिनीवर; आमदार जितेंद्र आव्हाडांचा दावा, मंदिरांमधील सोन्याबाबतही स्पष्टच बोलले
अंबानींचं घर हे वक्फच्या जमिनीवर; आमदार जितेंद्र आव्हाडांचा दावा, मंदिरांमधील सोन्याबाबतही स्पष्टच बोलले
Embed widget