एक्स्प्लोर

Nashik News : दुर्दैवी! नाशिकमध्ये बॅटींग करतांना मैदानावरच आला हृदयविकाराचा झटका, खेळाडूचा मृत्यू

Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) क्रिकेट खेळतांना (Cricket) फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या एका खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Nashik News :  माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे छंद असतात. कुणाला, गायनाचा, कुणाला वाचण्याचा, कुणाला खेळण्याचा आणि कुणाला काय, काय? मात्र हाच छंद जर जीवावर उठला तर? नाशिकमध्ये (Nashik) क्रिकेट खेळतांना फलंदाजीसाठी उतरलेल्या एका खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरात क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सर्व जेष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता.  यावेळी फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या एका जेष्ठ खेळाडूचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सुरेश करवा असे या जेष्ठ खेळाडूचे नाव आहे. त्यामुळे आयोजित क्रीडा स्पर्धा काही काळ स्थगित करण्यात आल्या. त्यानंतर करवा यांच्या स्मरणार्थ पारितोषिके देण्याचे एकमताने ठरविण्यात आले. त्यानंतर क्रीडा स्पर्धा सुरु झाली. 

इंदिरानगर येथे खेळों इंडियाच्या पार्श्वभूमीवर श्री प्रतिष्ठान व काळी धर्मराज बडोदे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आल्यानंतर सामन्यांना सुरवात झाली. यावेळी लाइफ मिशन नागरिक संघात खेळाडू कमी असल्याने सुरेश करवा कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघाविरुद्ध पहिला सामना खेळले. त्यावेळी सुधाकर चव्हाण यांच्याबरोबर चांगली फलंदाजी केली. 

दरम्यान दुपारनंतर करवा सहभागी असलेल्या जीवन प्रवास ज्येष्ठ नागरिक संघ व स्टेट बँक निवृत्त कर्मचारी संघ यांच्यात क्रिकेटचा सामना होता. यावेळी मैदान फलंदाजीसाठी उभे असलेले अचानक कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. तीव्र हृदयविकाराच्या धक्क्यामुळे त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अचानक झालेल्या घटनेने जेष्ठ नागरिक व प्रेक्षक स्तब्ध झाले. क्रीडा महोत्सवाचे आयोजक माजी नगरसेवक ऍड. शाम बडोदे यांनी क्रीडा महोत्सव स्थगित केल्यानंतर शोकसभा घेण्यात आली. त्यावेळी करवा यांच्या स्मरणार्थ क्रीडास्पर्धा आयोजित करून  त्यांच्या स्मरणार्थ बक्षीस देण्यात यावी, अशी मागणी सर्व खेळाडू जेष्ठाकडून करण्यात आली. 

Pune News: एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; क्रिकेट खेळताना दम लागून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Ashadhi Wari 2022 : 'नको कोंडमारा, जीवाचा सहारा, विठुराया' वारीतली माउली चालली माहेरपणाला....! 

Ashadhi Wari 2022 : 'भेटी लागे जीवा', संत निवृत्तीनाथ पालखीचा अद्भुत सोहळा; पोलिसांचा बंदोबस्त

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election 2026: काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
Nashik Crime News: शेअर मार्केट अन् प्लास्टिक कंपनीत भागीदारीचं आमिष दाखवलं, नाशिकमधील वकील, सरकारी नोकरदारांसह 40 जणांना कोट्यवधींचा गंडा; नेमकं काय घडलं?
शेअर मार्केट अन् प्लास्टिक कंपनीत भागीदारीचं आमिष दाखवलं, नाशिकमधील वकील, सरकारी नोकरदारांसह 40 जणांना कोट्यवधींचा गंडा; नेमकं काय घडलं?
विधानपरिषद निवडणुकांसाठी नाशिकमध्ये ट्विस्ट; गिरीश महाजनांचे निकटवर्तीय गणेश गितेंचा भाजपकडून अर्ज
विधानपरिषद निवडणुकांसाठी नाशिकमध्ये ट्विस्ट; गिरीश महाजनांचे निकटवर्तीय गणेश गितेंचा भाजपकडून अर्ज
Vidhan Parishad Election 2026: नाशिक विधानपरिषदेच्या जागेवरून भाजपमध्ये संघर्ष; गिरीश महाजनांचे दोन कट्टर समर्थक उमेदवारीवरून आमनेसामने, संकटमोचक काय निर्णय घेणार?
नाशिक विधानपरिषदेच्या जागेवरून भाजपमध्ये संघर्ष; गिरीश महाजनांचे दोन कट्टर समर्थक उमेदवारीवरून आमनेसामने, संकटमोचक काय निर्णय घेणार?

व्हिडीओ

Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha
Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा
Manoj Jarange Protest Special Report : जरांगेंचे उपोषण मागे; पुन्हा पेटणार ओबीसी विरुद्ध मराठा वाद?
Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
Kagiso Rabada: आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
Vaibhav Sooryavanshi: गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
Virat Kohli Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
Josh Hazlewood: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Josh Hazlewood Video: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
Embed widget