एक्स्प्लोर

Nashik CNG Rate : नाशिककरांना महागाईचा शॉक, सीएनजीदरात पुन्हा तीन रुपयांनी वाढ 

Nashik CNG Rate : नाशिककरांना (Nashik) पुन्हा एकदा महागाईचा शॉक बसला असून शहरात सीएनजी (Nashik CNG Rate) दरात पुन्हा तीन रुपयांनी वाढ झाली आहे.

Nashik CNG Rate : नाशिककरांना पुन्हा एकदा महागाईचा शॉक बसला असून (Nashik) शहरात मध्यरात्रीपासून सीएनजीचे (CNG Rate Increased) दर प्रतिकिलो 3 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. त्यामुळं नाशिककरांना एक किलो सीएनजीसाठी आता 89 रुपये मोजावे लागणार आहेत. 

दरम्यान एप्रिल नंतर मे महिन्यात केलेली हि दुसरी वाढ असून यामुळे सीएनजी धारकांना चांगलाच फटका बसला आहे. एकीकडे महागाईने सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून दुसरीकडे सातत्याने जीवनावश्यक वस्तूच्या दरात वाढ होत आहे. किराणा, खाद्यतेल, भाजीपाला आदींच्या किमती गगनाला भिडत आहेत. दुसरीकडे पेट्रोल, डिझेल दरात काहीसा दिलासा मिळत असतांना सीएनजी दराचा आलेख चढता आहे. नाशिकमध्ये नैसर्गिक वायू अर्थात सीएनजीच्या दरात (CNG rates) तीन रुपयांची वाढ झाली आहे. सोमवारी (दि.31) मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झाले आहेत. त्यामुळे आता 86 रुपयांच्या ऐवजी 89 रुपये मोजावे लागणार आहेत. 

महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सीएनजीवर आकारण्यात येणाऱ्या व्हॅटमध्ये कपात करण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे पेट्रोल, डिझेल महागल्याने अनेकांनी वाहने सीएनजी करण्यावर भर दिला. मात्र आता सीएनजी च्या दरातच वाढ होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 3 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. तोच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा तीन रुपयांनी वाढ झाल्याने सीएनजी धारकांना मोठा शॉक बसला आहे. 

अशी झाली वाढ 
नाशिकमध्ये गेल्या दीड महिन्यात सीएनजीचे दर प्रतिकिलो 18 रुपयांनी वाढले असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नाशकात सीएनजीचे दर प्रतिकिलो 71 रुपये ऐवढे होते. त्यानंतर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच (दि.21) रोजी हेच दर तीन रुपयांनी वाढून 86 रुपयांवर पोहचले. आता महिनाभराच्या अंतराने तीन रुपयांनी वाढ झाल्याने नाशिककरांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय. याआधी सीएनजीचा दर हा 86 रुपये होता. मात्र पुन्हा एकदा भाववाढ झाल्याने नाशिकरांच्या खिशाला झळ बसणार असून वाढत्या महागाईने नाशिककर हैराण झाले आहेत.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                          पेट्रोल पंप बंद
दरम्यान आज नाशिकमध्ये पेट्रोल डीलर असोसिएशनने पेट्रोल खरेदी बंद निर्णय घेतल्याने वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तर शहरातील 80 हुन अधिक पेट्रोल पंप बंद आहेत. मात्र पेट्रोल डीलर असोशिएशनने पेट्रोलचा साठा करण्याचे आवाहन पेट्रोल पंप मालकांना केले आहे. परंतु पेट्रोल न मिळण्याच्या धाकाने चालू पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी गर्दी केल्याचे चित्र आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 60 Superfast News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 31 March 2025 : ABP MajhaDisha Salian Case : दिशा सालियन प्रकरण 2 माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी वकील ओझांना पेनड्राईव्ह दिलाMahadev Gitte :कराडच्या लोकांनी महादेव गित्तेसह इतरांना मारहाण केली, गित्तेच्या पत्नीनं फेटाळला आरोपJob Majha | भारतीय रेल्वे मध्ये भरती | नोकरीची संधी | 31 March 2025 | ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
Dattatray Bharne : पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
Kunal Kamra : 10 वर्षांपासून जिथं राहत नाही तिथं, जाऊन येणं म्हणजे...कुणाल कामराची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
10 वर्षांपासून जिथं राहत नाही तिथं, जाऊन येणं म्हणजे...कुणाल कामराची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन असलेल्या कळंबच्या महिलेची हत्या? धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन असलेल्या कळंबच्या महिलेची हत्या? धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget