एक्स्प्लोर

नाशिकच्या शेतकऱ्याची भन्नाट कल्पना, टाकाऊ वस्तूपासून तयार केलं मिनी ट्रॅक्टर, कोळपणीसह नांगरणी सरी टाकण्यास उपयुक्त 

एका तरुण शेतकऱ्याने वडिलांच्या मदतीने टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ असे शेतीसाठी उपयुक्त असणारे मिनी ट्रॅक्टर (Mini Tractor) म्हणजे पॉवर टेलर मशिन तयार केले आहे.

Nashik Farmers Mini Tractor News : शेती करताना सध्या शेतकऱ्यांना (Farmers) विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच शेतीसाठी होणारा खर्च देखील वाढत जात आहे.  अशातच एका तरुण शेतकऱ्याने वडिलांच्या मदतीने टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ असे शेतीसाठी उपयुक्त असणारे मिनी ट्रॅक्टर (Mini Tractor) म्हणजे पॉवर टेलर मशिन तयार केले आहे. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती. 

जुन्या वस्तू जमा करत अवघ्या 2 हजार रुपयात बनवला मिनी ट्रॅक्टर

शेती करताना शेतकऱ्यांना सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहेत. शेतीसाठीचा खर्च वाढला आहे, मात्र उत्पादन घटले आहे. जे उत्पादन मिळते, त्याला भाव मिळेल याची देखील शाश्वती नसते. त्यामुळं कमी खर्चात लागवडीपासून उत्पादन निघेपर्यंत शेतकऱ्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खर्च कमी करण्यासाठी नाशिकच्या येवला तालुक्यातील हडप सावरगाव येथील प्रविण कोल्हे या तरुण शेतकऱ्याने टाकावू वस्तूपासून मिनी ट्रॅक्टर बनवला आहे. घरी जुन्या पडलेल्या वस्तू जमा करत त्याने अवघ्या 2 हजार रुपयात हा मिनी ट्रॅक्टर बनवला आहे. यातून शेतीची कोळपणी, नांगरणी, सरी पाडणे असे विविध काम केली जातात. हे सर्व करताना वडिल शशिकांत कोल्हे यांचे त्यांनी मार्गदर्शन घेतले. या मिनी ट्रॅक्टरचा वापर ते स्वत:च्या शेतीसाठी करत आहेत. 

पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी केलं स्वागत

एकूणच शेतीसाठी काम करताना येणाऱ्या अडचणींवर मात करत एका तरुण शेतकऱ्याने केलेल्या  मिनी ट्रॅकरचे गावासह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. या मिनी ट्रॅक्टरमुळं खर्चाला ब्रेक लागून पैशाची बचत होते आहे. शेतीसाठी मदत होत असलेल्या या मिनी ट्रॅक्टरला येवला तालुक्यात सध्या चर्चेचा विषय झाला आहे. 

दरम्यान, सध्या शेतकरी संकटात आहे. कारण एका बाजुला शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य तो दर मिळत नाही तर दुसऱ्या बाजुला शेती उत्पादन खर्च वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Akola News : शेतकर्‍यांची भन्नाट कल्पना; ड्रायवरशिवाय ट्रॅक्टर करतंय शेतात सोयाबीन अन् तुरीची पेरणी, राज्यातला पहिलाच प्रयोग

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 

व्हिडीओ

Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report
Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
Embed widget