Nandurbar Lok Sabha constituency: नंदुरबार लोकसभा : डॉ. हीना गावित हॅटट्रिक करणार? महायुतीतील मित्र पक्ष आणि पक्षांतर्गत नाराजीचा फटका बसण्याची शक्यता

Nandurbar Lok Sabha (Photo Credit - ABP Online Graphics Team)
Nandurbar Lok Sabha constituency : नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. या मतदारसंघात 2019 नंतर झालेल्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार हिना गावित (Heena Gavit) यांनी बाजी मारली होती. त्यांनी काँग्रेसचे के. सी. पाडवी (K. C. Padvi) यांचा पराभव केला होता.
Nandurbar Lok Sabha constituency : नंदुरबार जिल्हा पहिल्यापासून काँगेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. नंदुरबार हा महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या नंदुरबार (Nandurbar Lok



