Ashok Chavan : अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा? चव्हाण यांच्या निर्णयावर ठरेल नांदेडच्या लोकसभेचा निकाल

Nanded Lok Sabha Election (Photo- ABP Graphics)
Nanded Lok Sabha Election : 2014 साली मोदी लाट असतानाही अशोक चव्हाणांनी नांदेड लोकसभेची जागा राखली होती. 2019 सालच्या निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
नांदेड : मराठवाड्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढत म्हणून आता नांदेड लोकसभेकडे (Nanded Lok Sabha Election) पाहिलं जातंय. काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी केंद्रीय गृह मंत्री आणि माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण



