एक्स्प्लोर

नागपूरमध्ये आजपासून दोन दिवसीय जनता कर्फ्यू, नागरिकांचा प्रतिसाद

नागपूरमध्ये दोन दिवसीय जनता कर्फ्युचे आयोजन करून नागरिकांमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येबद्दल गांभीर्य निर्माण करण्याचे ठरवण्यात आले होते. त्याच प्रमाणे आज सकाळपासून जनता कर्फ्युची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

नागपूर : नागपूरमध्ये आजपासून दोन दिवसीय जनता कर्फ्युचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूरकर ही या जनता कर्फ्युला योग्य प्रतिसाद देत असून सकाळच्या सत्रात तरी रस्त्यांवर कमी गर्दी दिसत असून फार कमी संख्येत लोकं घरा बाहेर निघाल्याचे दिसून येत आहे उपराजधानी नागपूर मध्ये शनिवार आणि रविवार असे दोन दिवसीय जनता कर्फ्युला सुरुवात झाली आहे. काल महापौर, महापालिका आयुक्त आणि सर्वपक्षीय आमदार यांच्यात झालेल्या बैठकीत दोन दिवसीय जनता कर्फ्युचे आयोजन करून नागरिकांमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येबद्दल गांभीर्य निर्माण करण्याचे ठरवण्यात आले होते. त्याच प्रमाणे आज सकाळपासून जनता कर्फ्युची अंमलबजावणी सुरू झाली आहे. फक्त दूध पुरवठा, कचरा संकलन, पाणी पुरवठा, औषध व रुग्णालयीन सेवा अशा मोजक्या अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा व प्रतिष्ठान 2 दिवस बंद ठेवण्याचे आदेश पोलिसांनी काढले आहे. शहरात 60 ठिकाणी पोलिसांनी मोठी नाकाबंदी केली असून 2300 कर्मचारी, 350 अधिकारी यांच्यासह 350 होमगार्ड असे 3 हजार अधिकारी कर्मचारी जनता कर्फ्युच्या बंदोबस्तात लावण्यात आले आहे. सातत्याने पोलिसांचे वाहन शहरात फिरून जनता कर्फ्युचे पालन करा, असे आवाहन करताना दिसून येत आहे. दरम्यान, नागपूरच्या वेगवेगळ्या बजारपेठामध्ये महापालिका आणि विविध शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक पायी फिरून दुकाने बंद ठेवा, घराबाहेर निघालेल्या नागरिकांनी घरी परतावे असे आवाहन करत आहेत. असे 30 पथक शहरातील वेगवेगळ्या भागात फिरत आहेत. दरम्यान, या दोन दिवसीय जनता कर्फ्युमध्ये नागपूरकर कसा गांभीर्य आणि अनुशासन दाखवतात यावर पुढे शहरात लॉकडाउन करावे का आणि आवश्यक असल्यास किती दिवसांचे लॉकडाउन करावे याचक निर्णय होणार आहे. 31 जुलै रोजी प्रशासनाने त्यासंदर्भात बैठक बोलावली आहे. त्यामुळे जनता कर्फ्युमध्ये नागपूरकराचा योग्य प्रतिसाद अत्यंत महत्वाचा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
Embed widget