एक्स्प्लोर

जयपूरहून नागपुरात आलेल्या तरुणीवर बलात्कार, आरोपीला पत्नी आणि मित्राची मदत

घटनेच्या वेळी तरुणीचा आवाज खोलीच्या बाहेर जाऊ नये यासाठी जुनैद खानची पत्नी आणि सहकाऱ्याने जोराजोरात गाणं वाजवलं.

नागपूर : जयपूरवरून आपली कौटुंबिक मालमत्ता विकण्यासाठी नागपुरात आलेल्या एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या जुनैद खान याने चाकूच्या धाकावर तरुणीवर बलात्कार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे बलाकाराच्या गुन्ह्यात आरोपीची पत्नी आणि मित्रही सहभागी होते. घटनेचा मुख्य आरोपी जुनैद खान सध्या फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी 16 जानेवारीला नागपुरात आली होती. तरुणी जाफरनगर भागात तिच्या जरीन नावाच्या मैत्रिणीच्या घरी थांबली होती. मैत्रिणीचा पती जुनैद खान हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्या नावावर याआधीच अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दोन दिवसांपूर्वी पहाटे 4 वाजता पीडित तरुणी मैत्रिणीच्या घरी एका खोलीत झोपलेली असताना जुनैद खानने चाकूच्या धाकावर पीडित तरुणीवर बलात्कार केला.

धक्कादायक बाब म्हणजे घटनेच्या वेळी तरुणीचा आवाज खोलीच्या बाहेर जाऊ नये यासाठी जुनैद खानची पत्नी आणि सहकाऱ्याने जोराजोरात गाणं वाजवलं. सकाळी कसंतरी आपली सुटका करून घेत तरुणीने नागपुरातील एका हॉटेलमध्ये आश्रय घेतला आणि तिथून पोलीस उपायुक्त विनिता शाहू यांना फोनवर संपर्क साधत घडलेले प्रकार सांगितला.

पोलिसांनी या प्रकरणात तरुणीची वैद्यकीय चाचणी करून घेत आरोपी जुनैद खान याच्या विरोधात बलात्कार केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. तर त्याची पत्नी जरीन आणि सहकारी सोनू विरोधात बलात्कारात त्याला मदत केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. जुनैद खान फरार झाला असून त्याची पत्नी जरीन आणि सोनूला पोलिसांनी अटक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates: नागपुरात मुसळधार, गोंदिया, भंडाऱ्यात धो धो; विदर्भात अचानक पावसाचा जोर का वाढला?, A टू Z अपडेट
नागपुरात मुसळधार, गोंदिया, भंडाऱ्यात धो धो; विदर्भात अचानक पावसाचा जोर का वाढला?, A टू Z अपडेट
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
Nagpur School Flood : नागपुरात मुसळधार पावसामुळे शाळेत पाणीच पाणी; 800 विद्यार्थी तीन ते चार फूट पाण्यात अडकले, पालकांकडून मानवी साखळी करून बचावकार्य
नागपुरात मुसळधार पावसामुळे शाळेत पाणीच पाणी; 800 विद्यार्थी तीन ते चार फूट पाण्यात अडकले, पालकांकडून मानवी साखळी करून बचावकार्य

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: नीट पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश
NEET पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश
E 20 Ethanol Nitin Gadkari: दिल्लीत आता इथेनॉलवरुन वातावरण पेटणार, E 20 पेट्रोलविरोधात वाहनचालकांचा 4 ऑगस्टला संसदेवर मोर्चा
दिल्लीत आता इथेनॉलवरुन वातावरण पेटणार, E 20 पेट्रोलविरोधात वाहनचालकांचा 4 ऑगस्टला संसदेवर मोर्चा
Rajapur Anuskura ghat Land Slide: राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
Embed widget