एक्स्प्लोर
नागपूर बातम्या
राजकारण

नागपूरमधील भाजपच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण समोर, भाजपच्याच मतदारांनी सुधाकर कोहळेंचा घात केला, पराभवानंतर उद्विग्न होऊन सुनावलं, म्हणाले...
राजकारण

तब्बल 45 तासांनी विधान परिषदेच्या 5 पैकी 5 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवारांची यादी
राजकारण

नागपूरमध्ये सगळ्यांना वाटलं भाजप जिंकला पण दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु होताच सगळं चित्र पालटलं, सुधाकर कोहळेंना विश्वासच बसेना, म्हणाले, जोपर्यंत.....
राजकारण

फडणवींसांच्या शहरात भाजपचा सलग दुसऱ्यांदा पराभव, मोदींचा भ्रमाचा भोपळा फुटला, मविआचा 3 जागांवर दणदणीत विजय, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
राजकारण

मतदानापूर्वी पक्षातून हाकललं, कराळे मास्तरांना नागपूर पदवीधर निवडणुकीत 24 हजार मतं पडली, आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया
निवडणूक

नागपूरच्या मतमोजणीत पुन्हा मोठा ट्विस्ट; पोस्टल बॅलेटमध्ये भाजप समर्थक अनिल सोलेंची आघाडी; भाजप-काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना, निकालाची उत्कंठा कायम
निवडणूक

विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत ट्विस्टवर ट्विस्ट; नागपूर, अमरावती अन् पुणे पदवीधरच्या जागांच्या निकालाची उत्कंठा कायम
राजकारण

नागपूर पदवीधर निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी समजूत काढलेल्या अनिल सोलेंना किती मतं पडली, दुसऱ्या पसंतीची 41 मतं काँग्रेसच्या उमेदवाराला
क्राईम

अमरावती -नागपूर महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच दुर्दैवी अंत; बाळाच्या जन्माआधीच पित्याचं छत्र हरपलं
महाराष्ट्र

बंगालच्या उपसागरातील 'अर्णब' चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीवर धडकलं; महाराष्ट्रालाही तडाखा बसणार; नागपूरसह पूर्व विदर्भाला अलर्ट, अतिमुसळधार पावसाची शक्यता
राजकारण

नागपूरमध्ये अवैध ठरलेल्या मतपत्रिका पाहताच सगळेच चक्रावले, 'त्या' अजब पॅटर्नमुळे भाजपच्या सुधाकर कोहळेंचा खेळ कसा विस्कटला?
निवडणूक

नितेश कराळेंना एवढे मते मिळणं अनाकलनीय, कारण नसताना आमची मतं अवैध ठरविली; मतमोजणी प्रक्रियेवर बोट, पण भाजपच्या सुधारक कोहळेंचा विजयाचा विश्वास
राजकारण

कराळे मास्तरांच्या ओक्साबोक्सी रडण्याने वातावरण पालटलं, नागपूर पदवीधरचं सगळं गणितच बदललं, भाजपच्या सर्व्हेपेक्षाही पुढे निघाले, नेमकं काय घडलं?
निवडणूक

नागपूरच्या मतमोजणीत जबरदस्त ट्विस्ट; भाजप-काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना, दिग्गजांच्या लढतीत कराळे मास्तर जायंट किलर ठरणार?
निवडणूक

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीपूर्वीच वाद थेट कोर्ट कचेरीत पोहचला; याचिकेत आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना; तर निवडणूक आयोगसह राज्य निवडणूक यंत्रणेलाही निर्देश
निवडणूक

'पहिल्या फेरीत माझी 40 ते 45 हजार मतांची घोडदौड, नितेश कराळे गुरुजींचा विश्वास; विजयामागचं राज'कारण'ही सांगितलं!
नागपूर

विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात; नागपुरात अवैध मतांचा आकडा वाढण्याची शक्यता; मतमोजणीच्या पहिल्या तासात नेमकं काय घडलं?
राजकारण

नितेश कराळेंचा रडतानाचा व्हिडीओ गेमचेंजर ठरणार? भाजपच्या सर्व्हेत काय समोर आलं, काँग्रेसला 'त्या' एका फॅक्टरमुळे विजयाचा विश्वास
राजकारण

पदवीधर मतदारसंघाच्या निकालाची उत्कंठा शिगेला, तर नागपूर खंडपीठात मतमोजणी विरोधात याचिका; दुबार मतदार अन् मतदान प्रक्रियेवर बोट, निवडणूक रद्द करण्याची मागणीवर आज सुनावणी
राजकारण

काँग्रेस-भाजपमध्ये 'कांटे की टक्कर', नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीसांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; नागपूर मतदारसंघात कोण विजयी गुलाल उधळणार? वाचा सविस्तर
नागपूर

दुष्काळात हिवाळी अधिवेशनाच्या खर्चावरून नवा वाद? अधिवेशन मुंबईत घ्या, 300-400 कोटी दुष्काळग्रस्तांकडे वळवण्याची मागणी
Blog
“ Ekadesham Movie: डॉन पलाथराच्या 'एकदेशम' (2026) ची जर्मनीतल्या फिल्मफेस्ट आचेनमध्ये वर्णी

नरेंद्र बंडबे
Advertisement
विषयी
Nagpur Latest News: Nagpur ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स (Nagpur Latest News in Marathi) मिळवा फक्त एबीपी माझावर, आम्ही सर्व ट्रेंडिंग Nagpur ताज्या बातम्या मराठीत (Daily Trending Nagpur News) कव्हर करतो. Nagpur शहर आणि जिल्ह्याच्या बातम्या. Nagpur महापालिका आणि जिल्ह्यासह सर्व क्षेत्रातील इतंभूत घडामोडी तसंच लेटेस्ट ट्रेडिंग, व्हायरल अपडेट्स एबीपी माझाच्या वेबसाईटवर पाहा..
Advertisement
Advertisement






















