Nagpur Vaccination : मंगळवारी या केंद्रांमध्ये निःशुल्क कोव्हिशिल्ड लस उपलब्ध
शहरात एकीकडे रुग्ण संख्यांचा आलेख वाढत असताना नागरिकांनी आपल्या जवळच्या मनपा केंद्रातून लसीकरणाचा पहिला आणि दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाच्यावतीने करण्यातआले आहे.
Nagpur : नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रांवर आता दिवसनिहाय वेगवेगळी लस देण्यात येत आहे. त्यामुळे मंगळवारी 7 जून, २०२२ रोजी मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रांवर केवळ कोव्हिशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे. लस सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत देण्यात येणार आहे. लसीकरणसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल. तसेच लस घेण्यासाठी जाताना सोबत नोंदणी केलेला मोबाईल आणि ओळखपत्र बाळगावे, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेले आहे.
या केंद्रांवर निःशुल्क लस उपलब्ध
झोन क्र. 2 लक्ष्मीनगर झोन
• कामगार नगर यूपीएचसी, कामगार कॉलनी, सुभाष नगर
• जयताळा यूपीएचसी, जयताळा
झोन क्र. 2 धरमपेठ झोन
• फुटाळा यूपीएचसी,अमरावती रोड, गल्ली क्र. ३
• सुदाम नगर यूपीएचसी, पांढराबोडी हिल टॉप
• के.टी. नगर यूपीएचसी, के.टी.नगर
• हजारी पहाड यूपीएचसी, हजारीपहाड
• डिक दवाखाना, व्हीआयपी रोड, धरमपेठ
• इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर
झोन क्र. 3 हनुमाननगर झोन
• मानेवाडा यूपीएचसी, शाहू नगर
• नरसाळा यूपीएचसी, नरसाळा
• हुडकेश्वर यूपीएचसी, हुडकेश्वर
झोन क्र. 4 धंतोली झोन
• बाबुलखेडा यूपीएचसी, मानवता हायस्कूल जवळ
• आयसोलेशन हॉस्पिटल, इमामवाडा
झोन क्र. 5 नेहरूनगर झोन
• बिडीपेठ युपीएचसी, बिडीपेठ
• ताजबाग यूपीएचसी, बडा ताज बाग
• नंदनवन यूपीएचसी, दर्शन कॉलनी
• दिघोरी यूपीएचसी, जिजामाता नगर
झोन क्र. 6 गांधीबाग झोन
• महाल रोग निदान केंद्र, महाल
• भालदारपुरा युपीएचसी, बजेरिया
• मोमिनपूरा यूपीएचसी, मोमिनपूरा
झोन क्र. 7 सतरंजीपुरा झोन
• मेहंदीबाग यूपीएचसी, मेहंदीबाग
• कुंदनलाल गुप्ता यूपीएचसी, मनपा शाळेजवळ
• जगनाथ बुधवारी युपीएचसी, गोळीबार चौक
• शांती नगर यूपीएचसी, शांती नगर
झोन क्र. 8 लकडगंज झोन
• डिप्टी सिग्नल युपीएचसी, संजय नगर, डिप्टी सिग्नल
• पारडी युपीएचसी, पारडी
• भरतवाडा युपीएचसी, विजय नगर, भरतवाडा
• हिवरी नगर युपीएचसी, हिवरी नगर
झोन क्र. 9 आशीनगर झोन
• पाचपावली युपीएचसी लष्करीबाग, आवळेबाबु चौक
• कपिल नगर यूपीएचसी, कपिल नगर
• शेंडे नगर युपीएचसी, शेंडे नगर
झोन क्र. 10 मंगळवारी झोन
• गोरेवाडा यूपीएचसी, गोरेवाडा वस्ती
• झिंगाबाई टाकळी यूपीएचसी, झिंगाबाई टाकळी जुनी वस्ती
• इंदोरा यूपीएचसी, बेझनबाग
• नारा यूपीएचसी, नारा