एक्स्प्लोर

नागपूरकरांचा प्रवास आता सुस्साट होणार, नागपूर-अमरावती महामार्गावरचा फ्लायओव्हर ठरणार गेमचेंजर

नागपूरकरांसाठी मोठी आनंदांची बातमी समोर येत आहे. नागपूर - अमरावती महामार्गावर नागपूरच्या वेशीवर होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून आता दिलासा मिळणार आहे.

Nagpur on Amravati New Flyover Open : नागपूरकरांसाठी मोठी आनंदांची बातमी समोर येत आहे. नागपूर - अमरावती महामार्गावर नागपूरच्या वेशीवर होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून आता दिलासा मिळणार आहे. कारण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने विक्रमी वेळेत नागपूर जवळच्या वाडीमध्ये सुमारे अडीच किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधून तयार केला आहे. आज सकाळपासून हा उड्डाणपूल टेस्टिंगच्या उद्दिष्टाने सामान्य वाहन चालकांसाठी सुरू करण्यात आला आहे.  

वाडी मधील 10 नंबर नाकापासून सुरू झालेला हा उड्डाणपूल अडीच किलोमीटर लांबीचा असून या उड्डाणपुलामुळे वाडी टी-पॉइंट वर होणारी वाहतूक कोंडी आता होणार नाही. आता वाहन चालकांना उड्डाण पुलावरून थेट अमरावतीच्या दिशेने वाडी शहराच्या बाहेर निघता येणार आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 नागपूर - अमरावती महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गेल्या दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने ही मोठी घोषणा केली होती, ज्यामध्ये नागपूर आणि वाडीमध्ये एका नंतर एक दोन उड्डाणपूल बांधले जातील. दोन उड्डाणपूल आणि सिमेंट रस्त्याचा हा प्रकल्प 478 कोटी रुपयांचा होता. या प्रकल्पात वाडी मधील उड्डाणपूल विक्रमी वेळेत बांधून पूर्ण करण्यात आला आहे. आज सकाळपासून याची टेस्टिंग सुरू करण्यात आल्यामुळे सामान्य वाहन चालकांना यावर पहिल्यांदाच प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे नवीन उड्डाणपूल पाहण्यासाठी आणि त्याच्यावरून वाहन चालवण्यासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी होत आहे.

हे ही वाचा -

आधी अजित पवार मग शरद पवार, कोकणातील राजकीय आखाडा तापणार, दोन्ही नेते कोकण दौरा करणार

Hiraman Khoskar: क्रॉस व्होटिंगचा आरोप, सत्ताधाऱ्यांशी जवळीक, धनगर आरक्षणासाठी 'हा' आमदार राजीनामा देण्याच्या पावित्र्यात

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Car Accident : नागपूरच्या अंबाझरी तलावाजवळ भीषण अपघात, भरधाव कार पुलाचे कठडे तोडून थेट नाल्यात कोसळली, गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा एकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू
नागपूरच्या अंबाझरी तलावाजवळ भीषण अपघात, भरधाव कार पुलाचे कठडे तोडून थेट नाल्यात कोसळली, गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा एकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू
Nagpur Smart City Kiosks: नागपूरला स्मार्ट सिटी प्रकल्पाचा बोजवारा; 65 किऑस्क अक्षरशः भंगारात, कोट्यवधी रुपयांचा चुराडा, काँग्रेसकडून आरोप करत चौकशीची मागणी
नागपूरला स्मार्ट सिटी प्रकल्पाचा बोजवारा; 65 किऑस्क अक्षरशः भंगारात, कोट्यवधी रुपयांचा चुराडा, काँग्रेसकडून आरोप करत चौकशीची मागणी
Nagpur Robbery News : नागपुरात मध्यरात्री धाडसी दरोड्याचा थरार! जालन्याच्या व्यापाऱ्याला लुटलं; कारमधून पावणे 4 कोटींची रोकड पळवली, नेमकं काय घडलं?
नागपुरात मध्यरात्री धाडसी दरोड्याचा थरार! जालन्याच्या व्यापाऱ्याला लुटलं; कारमधून पावणे 4 कोटींची रोकड पळवली, नेमकं काय घडलं?
Parinay Fuke : अखेर परिणय फुकेंनी मौन सोडलं, लेकाच्या कार अपघातावरून हर्षवर्धन सपकाळांनी केलेल्या गंभीर आरोपांना प्रत्युत्तर, म्हणाले...
अखेर परिणय फुकेंनी मौन सोडलं, लेकाच्या कार अपघातावरून हर्षवर्धन सपकाळांनी केलेल्या गंभीर आरोपांना प्रत्युत्तर, म्हणाले...

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, 20 मिनिटं हेलिपॅडवर थांबल्यानंर शिंदेंनी मोठा निर्णय घेतला...
एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, बॅटरी लो झाल्यानं दुसरं इंजिन सुरु होण्यास, अखेर शिंदेंचा मोठा निर्णय
EPFO: मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, ईपीएफओच्या CBT चा खातेदारांसाठी मोठा निर्णय
Gold rhenium powder: सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
EFPO On WhatsApp : फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
Embed widget