एक्स्प्लोर

Nagpur municipal corporation elections 2022 : नागपूर महानगरपालिकेत आता महिला नगरसेवकांचा दबदबा! पहा कोणते प्रभाग ओसीबींसाठी आरक्षित?

2017च्या तुलनेत 2022 मध्ये नागपूर मनपातील सदस्यांची संख्या वाढली आहे. आधी 151 नगरसेवक होते. आगामी निवडणुकीनंतर सभागृहात 156 सदस्य राहतील.

नागपूरः आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण असले तरी महापालिका सभागृहात महिला नगरसेवकांची संख्या अर्ध्याहून अधिक राहणार असल्याने मनपात महिलांचाच दबदबा राहणार असल्याचे दिसते. आज शुक्रवारी महाल येथील श्रीमंत राजे रघुजी भोसले नगर भवन (टाऊन हॉल) येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण सोडत झाली. आरक्षणामुळे 78 महिलांना संधी मिळणार आहे.

सदस्यांची संख्या वाढली

मागील पाच वर्षात नागपूर शहरातील मतदारांची संख्या वाढली आहे. याचा विचार करता 2017च्या तुलनेत 2022 मध्ये मनपातील सदस्यांची संख्या वाढली आहे. आधी 151 नगरसेवक होते. आगामी निवडणुकीनंतर सभागृहात 156 सदस्य राहतील.

असे आहे आरक्षण
एकूण जागा 156
खुला प्रवर्ग 78
खुला प्रवर्ग महिला 39
ओबीसी 35
ओबीसी महिला 18
अनुसूचित जाती 31
अनुसूचित जाती महिला 16
अनुसूचित जमाती 12
अनुसूचित जमाती महिला 06

2 ऑगस्टपर्यंत आक्षेप

30 जुलै रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाईल. आरक्षणाबाबत हरकती व सूचना असल्यास त्या 30 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत दुपारी 3 वाजेपर्यंत मनपा आयुक्तांकडे निवडणूक कार्यालय किंवा संबंधीत प्रभाग कार्यालयाच्या मुख्यालयात सादर करता येतील.

प्रभाग 1 
अः अनुसूचित जाती (महिला)
बः अनुसूचित जाती (महिला)
कः सर्वसाधारण

प्रभाग 2
अः अनुसूचित जाती (महिला)
बः ओबीसी
कः सर्वसाधारण  (महिला)

प्रभाग 3
अः ओबीसी (महिला)
बः सर्वसाधारण (महिला)
कः सर्वसाधारण

प्रभाग 4
अः अनुसूचित जाती
बः अनुसूचित जमाती (महिला)
कः सर्वसाधारण

प्रभाग 5
अः अनुसूचित जाती
बः सर्वसाधारण (महिला)
कः सर्वसाधारण

प्रभाग 6
अः ओबीसी (महिला)
बः सर्वसाधारण (महिला)
कः सर्वसाधारण

प्रभाग 7
अः अनुसूचित जाती
बः सर्वसाधारण (महिला)
कः सर्वसाधारण

प्रभाग 8
अः अनुसूचित जमाती
बः ओबीसी (महिला)
कः सर्वसाधारण (महिला)

प्रभाग 9
अः अनुसूचित जाती
बः ओबीसी (महिला)
कः सर्वसाधारण 

प्रभाग 10
अः अनुसूचित जाती (महिला)
बः अनुसूचित जमाती 
कः सर्वसाधारण 

प्रभाग 11
अः अनुसूचित जमाती (महिला)
बः ओबीसी 
कः सर्वसाधारण (महिला)

प्रभाग 12
अः अनुसूचित जाती 
बः अनुसूचित जमाती (महिला) 
कः सर्वसाधारण (महिला)

प्रभाग 13
अः अनुसूचित जाती 
बः अनुसूचित जमाती 
कः सर्वसाधारण (महिला)

प्रभाग 14
अः अनुसूचित जाती (महिला)
बः सर्वसाधारण (महिला)
कः सर्वसाधारण 

प्रभाग 15
अः अनुसूचित जाती (महिला)
बः ओबीसी 
कः सर्वसाधारण

प्रभाग 16
अः अनुसूचित जाती (महिला)
बः अनुसूचित जमाती
कः सर्वसाधारण

प्रभाग 17
अः नामाप्र (महिला)
सर्वसाधारण (महिला)
सर्वसाधारण 

प्रभाग 18
अनुसूचित जाती
सर्वसाधारण (महिला)
सर्वसाधारण

प्रभाग 19
अनुसूचित जाती 
सर्वसाधारण (महिला)
सर्वसाधारण

प्रभाग 20
अनुसूचित जाती (महिला)
अनुसूचित जमाती
सर्वसाधारण (महिला)

प्रभाग 21
अनुसूचित जाती 
ओबीसी (महिला)
सर्वसाधारण 

प्रभाग 22
ओबीसी 
सर्वसाधारण (महिला)
सर्वसाधारण

प्रभाग 23
ओबीसी 
सर्वसाधारण (महिला)
सर्वसाधारण

प्रभाग 24
अनुसूचित जमाती (महिला) 
ओबीसी 
सर्वसाधारण (महिला)

प्रभाग 25
अनुसूचित जाती  
ओबीसी (महिला)
सर्वसाधारण (महिला)

प्रभाग 26
ओबीसी  (महिला)
सर्वसाधारण (महिला)
सर्वसाधारण 

प्रभाग 27
अनुसूचित जाती (महिला)
सर्वसाधारण (महिला)
सर्वसाधारण 

प्रभाग 28
अनुसूचित जाती 
सर्वसाधारण (महिला)
सर्वसाधारण 

प्रभाग 29
ओबीसी (महिला) 
सर्वसाधारण (महिला)
सर्वसाधारण

प्रभाग 30
अनुसूचित जाती (महिला) 
सर्वसाधारण (महिला)
सर्वसाधारण

प्रभाग 31
ओबीसी (महिला) 
सर्वसाधारण (महिला)
सर्वसाधारण

प्रभाग 32
ओबीसी  
सर्वसाधारण (महिला)
सर्वसाधारण

प्रभाग 33
अनुसूचित जाती  
ओबीसी (महिला)
सर्वसाधारण (महिला)

प्रभाग 34
अनुसूचित जाती  
ओबीसी (महिला)
सर्वसाधारण (महिला)

प्रभाग 35
ओबीसी  
सर्वसाधारण (महिला)
सर्वसाधारण

प्रभाग 36
अनुसूचित जाती  
सर्वसाधारण (महिला)
सर्वसाधारण

प्रभाग 37
अनुसूचित जाती (महिला) 
अनुसूचित जमाती 
सर्वसाधारण

प्रभाग 38
अनुसूचित जाती (महिला) 
ओबीसी 
सर्वसाधारण

प्रभाग 39
अनुसूचित जाती (महिला) 
ओबीसी 
सर्वसाधारण

प्रभाग 40
ओबीसी  
सर्वसाधारण (महिला)
सर्वसाधारण

प्रभाग 41
ओबीसी  
सर्वसाधारण (महिला)
सर्वसाधारण

प्रभाग 42
ओबीसी  
सर्वसाधारण (महिला)
सर्वसाधारण

प्रभाग 43
अनुसूचित जाती (महिला)  
ओबीसी 
सर्वसाधारण (महिला)

प्रभाग 44
अनुसूचित जाती   
ओबीसी (महिला)
सर्वसाधारण

प्रभाग 45
अनुसूचित जाती (महिला)   
ओबीसी 
सर्वसाधारण

प्रभाग 46
अनुसूचित जाती    
ओबीसी (महिला)
सर्वसाधारण

प्रभाग 47
ओबीसी    
सर्वसाधारण (महिला)
सर्वसाधारण

प्रभाग 48
ओबीसी (महिला)    
सर्वसाधारण (महिला)
सर्वसाधारण

प्रभाग 49
ओबीसी (महिला)    
सर्वसाधारण (महिला)
सर्वसाधारण

प्रभाग 50
ओबीसी (महिला)    
सर्वसाधारण (महिला)
सर्वसाधारण

प्रभाग 51
अनुसूचित जाती     
अनुसूचित जमाती (महिला)
सर्वसाधारण (महिला)

प्रभाग 52
अनुसूचित जाती (महिला)    
ओबीसी 
सर्वसाधारण (महिला)

महत्त्वाच्या बातम्या

Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
Ramdas Athawale: सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Embed widget