Nagpur : नागपूरच्या रणांगणात नितीन गडकरींसमोर काँग्रेसला तुल्यबळ उमेदवार सापडणार का?

Nagpur Lok Sabha Constituency : नागपूर लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले (Nana Patole) यांचा तब्बल 2,16,009 मतांनी पराभव केला होता.

Nagpur : नागपूर लोकसभा मतदारसंघ (Nagpur Lok Sabha Constituency) विदर्भातील प्रमुख मतदारसंघापैकी महत्वाचा मतदारसंघ आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि दीक्षाभूमी असे दोन प्रमुख वैचारिक केंद्र असलेला

Related Articles