Mahashivratri 2024 : भोसलेकालीन शिवमंदिर देतंय इतिहासाची साक्ष; नागपुरातील 'या' ऐतिहासिक शिवमंदिरांना अवश्य भेट द्या!

( Image Source :ABP Graphics )
नागपूरकर भोसल्यांच्या रुपाने शहराला फार मोठे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. याच कार्यकाळात निर्माण करण्यात आलेल्या काही ऐतिहासिक शिवमंदिरांची माहिती जाणून घ्या एका क्लिकवर...
Mahashivratri 2024 : शंभू महादेवाचा संबंध शून्यतेशी, अगम्यतेशी, गूढतेशी जोडला जातो. त्यामुळे बरीच प्राचीन शिवालयं मानवी वस्तीपासून दूर नदी किनारी, डोंगर कपारीत, गर्द वनराईत आढळून येतात. तशीच काही



