एक्स्प्लोर

Nagpur 2022 : नागपुरात उद्योगांचा विकास; मोठ्या उत्पादन उद्योगांची अद्याप 'एंट्री' नाही

पुढील वर्षात सर्वच स्तरांवरील उद्योग झेप घेण्याची अपेक्षा औद्योगिक क्षेत्राला आहे. जागतिक समस्येनंतरही उत्पादन उद्योग वेगाने उदयास येत आहे. MSME साठी वर्ष 2023 सकारात्मक दिसत आहे.

Nagpur In Roundup 2022 : महामारीची भीती कमी होऊन वर्ष 2022 ची सुरुवात जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुनरुत्थानाच्या आशेने झाली होती. कोविडचे निर्बंध कमी झाल्यानंतर त्यांच्या विल्हेवाटीत मर्यादित लघु आणि मध्यम MSME (एमएसएमई) उद्योगांना त्यांचे व्यवसाय पुनरुज्जीवित करणे कठीण झाले आहे. उद्योगांना थकबाकी मिळण्यास विलंब झाला. त्यामुळे उद्योग पूर्ण जोमाने सुरु होण्यास या वर्षात अडथळा निर्माण झाला होता. कोविड अद्याप नियंत्रणात आहे. ही उद्योगांसाठी चांगली बाब आहे. त्यामुळे पुढील वर्षात सर्वच स्तरांवरील उद्योग झेप घेण्याची अपेक्षा औद्योगिक क्षेत्राला आहे. जागतिक समस्येनंतरही उत्पादन उद्योग वेगाने उदयास येत आहे. सकारात्मक मार्गासह अशांतता असूनही वाढीकडे लक्ष देत आहे एमएसएमईसाठी वर्ष 2023 सकारात्मक दिसत आहे.

नवीन उत्पादन उद्योग येण्याची अपेक्षा ठरली...

विदर्भासह (Vidarbha Industries) नागपूर विभागाच्या औद्योगिक क्षेत्रात कोरोनाच्या दोन वर्षांनंतरही समिश्र घडामोडी घडल्या. नागपूर विभागात बुटीबोरी, अतिरिक्त बुटीबोरी आणि हिंगणा औद्योगिक वसाहतीसह मिहान सेझमध्ये मोठे नवीन उत्पादन उद्योग येण्याची अपेक्षा फोल ठरली. नवीन वर्षांत पतंजली उत्पादन सुरु करणार असल्याची सांगण्यात येत आहे. ही सकारात्मक बाब आहे. सरत्या वर्षात नागपुरात डिफेन्स उद्योगाला सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे रोजगार निर्मिती वाढली आहे.

नागपूरच्या विकास प्रवाहाला नवी दिशा

नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागपूर शहरातील विविध प्रकल्प, विकासकामे यासोबत नागरी सुविधांसाठी निर्माण झालेल्या यंत्रणेमुळे नागरिकांना नवी सुलभता प्रदान करण्यात आली. 2022 च्या वर्षाअखेर नागपूर शहरातील महत्त्वाकांक्षी नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या कोनशिलेचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झाले.

वर्ष 2022 मधील ठळक घडामोडी

  • बुटीबोरी मार्गावर डोंगरगाव येथील भारत सरकारच्या ब्रह्मोस मिसाईल युनिटमध्ये महत्त्वाच्या भागाचे उत्पादन तसेच मारक क्षमता दुप्पट.
  • संरक्षण क्षेत्रात 'सोलर इंडस्ट्रीची उल्लेखनीय कामगिरी. हॅण्ड ग्रेनेड उत्पादन व मारक क्षमता वाढली.
  • नागपूर, भंडारा आणि भद्रावती ऑर्डनन्स फॅक्टरी एकत्रितरीत्या काम करणार.
  • नांदगावमध्ये टेक्सटाईल युनिटची क्षमता वाढली.
  • बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात इंडोरामा इंडस्ट्रीने पॉलिस्टर धागे उत्पादनाची क्षमता वाढविली. 
  • अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत गोयल प्रोटिन्स उद्योगाचा प्रारंभ.

ही बातमी देखील वाचा...

नव्या वर्षात 'हे' नियम बदलणार, खिशावर होणार परिणाम; बदल जाणून घ्या...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Konkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलंHit and Run Case Special Report : बड्या बापांच्या पोरांची नशा कधी उतरणार?Worli Hit and Run Special Report : पुन्हा बड्या बापाच्या पोरानं निरपराधांना उडवलंAjit Pawar Tukaram Maharaj Palakhi : अजित पवार यांच्याकडून तुकोबारायांच्या पालखीचं सारथ्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget