एक्स्प्लोर

Nagpur Crime: हत्येच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांचा मृत्यू, आत्महत्या की अपघात?

मागील 15 वर्षांपासून नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील 36 वर्षीय मंगेश हिरकणे या कैद्याचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहे.

नागपूरः हत्येच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील कैद्यांचा पाण्याचा टाक्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेने नागपूर मध्यवर्ती कारागृहात एकच खळबळ उडाली. तो 15 वर्षांपासून मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. ही बाब उघडकीस येपर्यंत बराच उशीर झाला होता. 36 वर्षीय मंगेश अनिल हिरकणे असे मृतक कैद्याचे नाव असून मागील 15 वर्षांपासून तो हत्येच्या प्रकरणात नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.

मृतक मंगेश हा मूळचा गोंदिया जिल्ह्यातील कंटजीचा (काळा) रहवासी होता. 2007 मध्ये हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेप सुनवल्याने शिक्षा भोगत होता. कारागृहातील प्रत्येक बराकीत स्वच्छतागृह आहे. तसेच त्याच्या बाजूला पाण्याचे टाकी आहे. कारागृहाच्या आत कैद्याच्या बराकी बाहेर स्वच्छतागृहाच्या पाण्याच्या टाक्यात त्याचा मृतदेह आढळून आला. मृतक मंगेश हा पाण्याच्या टाक्यात जाऊन बसला. बराच वेळ होऊन बराकीत परत न आल्याने  देखरेख करणाऱ्या कारागृह प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांने पाण्याच्या टाक्याकडे जाऊन पाहिले. त्यावेळी मंगेश हा बेशुद्धावस्थेत दिसून आला. यावेळी त्याला तात्काळ नागपूरच्या मेडिकल कॉलेज तथा शासकीय रुग्णलयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरानी त्याला मृत घोषित केले.

आत्महत्या की अपघात?

धंतोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. या प्रकरणात आता मंगेश हिरकणेचा मृत्यू हा आत्महत्या केल्याने झाला की अन्य काही कारणाने झाला याचा शोध पोलीस घेत आहे. कारागृह प्रशासनाच्या माहितीनुसार त्याला मिर्गीचा त्रास होता. तो नेहमी स्वतःचा आपल्या गुंत्यात राहत होता, स्वतःशीच बोलत असायचा.

इतर महत्वाच्या बातम्या

Sanjay Raut : 'ज्यांनी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची यादी आमच्याकडे'; संजय राऊतांनी थेट नावं सांगितली

Sharad Pawar on Devendra Fadnavis : शरद पवारांनी मान्य केला फडणवीसांचा 'चमत्कार', म्हणाले....

Nagpur : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 5 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू, काटोलमधील धक्कादायक घटना 

Nagpur: 12 जून रोजी मुंबई- नागपूर विशेष रेल्वे तर, काजीपेट-नागपूर दरम्यान आरआरबी परीक्षा विशेष रेल्वेची व्यवस्था

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Nagpur Crime: नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
Cockroach Janta Party: गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Embed widget