एक्स्प्लोर

कोरोना जनजागृतीसाठी नागपूरच्या डीसीपींचा शायराना अंदाज, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

कोरोनाला अटकाव घालण्यासाठी डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांसह पोलिसांचे योगदान सर्वाधिक आहे. पोलिस वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करत आहेत. नागपूरचे डीसीपी राहुल माकणीकर यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

नागपूर : लोकांना कोरोनामुळे किती भयंकर धोका आहे आणि प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनचं गांभीर्य कळावं यासाठी नागपूरचे झोन तीनचे डीसीपी राहुल माकणीकर यांनी आपल्या शायराना अंदाजात जनजागृती सुरु केली आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माकणीकर यांनी शायरीसह लोकांना घरी थांबण्याचा आग्रह केला आहे. राहुल माकणीकर यांचा कार्यक्षेत्र असलेला नागपुरातला परिसर अत्यंत दाटीवाटीचा आहे. त्या भागात लोकांचे घर छोटी छोटी आहेत. लोकसंख्या जास्त आहे, अनेक झोपडपट्ट्या आहेत. त्यामुळं तिथे लोकं घरात थांबत नाहीत आणि गल्लीबोळात बाहेर निघतात. त्यांना उद्देशून राहुल माकणीकर यांनी शायरीसह लोकांना घरी थांबण्याचा आग्रह करत व्हिडीओ शूट केला आहे. माकणीकर यांची हीच ती जबरदस्त शायरी बेजवह घर से निकलने की वजह क्या है... मौत से आँख मिलाने की वजह क्या है? सबको मालूम है कि बाहर की हवा है कातिल, तो यूँ ही कातिल से उलझने की वजह क्या है? दिल बहलाने के लिए घर में है वजह है काफी, फिर यूँही गली में भटकने की वजह क्या है?? जिंदगी है एक नियामत, इसे संभाल कर रख... कब्रगाहो और शमशानों को सजाने की वजह क्या है.... तूफ़ान के हालात है मेरे दोस्त, ना किसी सफर में रहो, ईद के चाँद हो आपने घर के लिए, खुशकिस्मती है कि उनकी नजर में ही रहो... माना बंजारों की तरह घूमे हो हर डगर, लेकिन वक्त का तकाजा है की अपने ही घर में रहो तुमने खाक छानी है हर गली चौबारे की, कुछ दिन की बात है मेरे दोस्त अभी अपने ही घर में रहो.... कदम चाह रहे है की बाहर घूम आये, मन ने भी कहा जाना है तो चले जाओ, लेकिन लौट के नहीं आ पाओगे, रुक जाओगे तो जीवन को ना खोना पडेगा, वरना कोरोना कहकर तुमको जिंदगी भर रोना पडेगा.... बड़े दौर गुजरे है जिंदगी के, यह दौर भी गुजर जाएगा, थाम लो अपने कदमो को घर में, यह मंजर भी अपने आप थम जायेगा India Lickdown | पोलिसांची नागरिकांना गाण्यातून साद; सहाय्यक फौजदार कळमकरांच्या गाण्याची चर्चा आता जप्त केलेली वाहनं संचारबंदी हटल्यानंतर मिळणार संचारबंदीच्या काळात नागपूर पोलिसांनी आजपासून त्यांच्या कारवाईच्या धोरणात महत्वाचे बदल केले आहेत. आजपासून नागपुरात कर्फ्यू पास देणे बंद करण्यात आले आहेत. गेले काही दिवस अनेक नागपूरकरांनी कर्फ्यू पासेसचा गैरवापर करत विनाकारण बाहेर फिरण्याचा सपाटा लावला होता. त्यामुळे रस्त्यावर कारणाशिवाय फिरणाऱ्या वाहनांची संख्या लक्षणीय दिसत होती. त्यामुळे नागपूर पोलिसांनी अत्यावश्यक सेवा वगळता कर्फ्यू पास देणेच बंद केले आहे. शिवाय आजपासून कोणताही वाहनचालक विनाकारण विना अनुमती रस्त्यावर आढळला तर त्याचे वाहन थेट संचारबंदी संपेपर्यंत जप्त केले जाणार आहे. त्यामुळे नागपूरकरांनी आता तरी संचारबंदीचे नियम पाळले नाही आणि विनाकारण घराबाहेर फिरण्याचा धाडस केलं तर त्यांचे वाहन कोरोनाचा संकट टळेपर्यंत त्यांना परत मिळणार नाहीय.

महत्त्वाच्या बातम्या

शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget