एक्स्प्लोर

Nitin Gadkari : पेट्रोल-डिझेल पंप हद्दपार व्हावे ही नितीन गडकरींची इच्छा

Nitin Gadkari : पेट्रोल-डिझेलला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेकदा पर्याय सुचवले आहेत.

Nitin Gadkari : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनं उच्चांक गाठले आहेत. इंधन दरवाढीमुळे केंद्र सरकारवर सर्वसामान्य लोक नाराज आहेत. पेट्रोल-डिझेलच्या पर्यायी व्यवस्थावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेकदा पर्याय सुचवले आहेत. नागपूर येथे पेट्रोल- डिझेल संदर्भात प्रश्नाचे उत्तर देताना गडकरींनी आपल्या मनातील इच्छा बालून दाखवली आहे. ते म्हणाले की, ‘माझी इच्छा आहे की देशातून पेट्रोल-डिझेल पंप हद्दपार व्हावेत.’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत 'मल्टिमॉडल लॅाजेस्टिक पार्क सिंदी रेल्वे वर्धा " साठी सामंजस्य करार कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. 

जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट आणि नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार होत आहे. हा गुडस लोजेस्टिक व पॅसेंजर लोजेस्टिक (इंटर मॉडेल स्टेशन) हब बनवला जात आहे. यासाठी आज एका विशेष कार्यक्रमात गडकरीसह वर्धेचे पालक मंत्री सुनील केदार, खासदार रामदास तडस आणि आमदार डॉक्टर पंकज भोयर ह्यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार हस्ताक्षरीत करण्यात आला. 345 एकरमध्ये हा लोजेस्टिक पार्क बनणार आहे. राष्ट्रीय महामार्ग NH-353I, NH-361 व समृद्धी महामार्ग सोबत जोडलेला असेल. तेसच नागपूर-मुंबई रेल्वेलाही जोडलेला असेल. या करारावेळी पेट्रोल-डिझेलवरील प्रश्नावर बोलताना गडकरींनी थेट पंप हद्दपार व्हावे ही इच्छा व्यक्त केली.

पेट्रोल-डिझेलला पर्याय काय?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या जाहीर कार्यक्रमात अनेकदा पेट्रोल-डिझेलला पर्याय सुचवला आहे.  इथेनॉल, मिथेनॉल हे पेट्रोलला पर्याय म्हणून पुढे येऊ शकतात, असं गडकरींनी सुचवलंय. ऊसाचे साल, कॉटन, मका व तांदुळ यापासून इथेनॉल बनवता येते.  यातून पेट्रोल-डिझेल ला पर्याय तर मिळेलच सोबतच रोजगार देखील निर्माण होतील. 

इलेक्ट्रिक गाड्या –

इलेक्ट्रिक गाड्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवावं लागेल. मात्र, इलेक्ट्रिक गाड्या वापरताना त्याच्या चॅर्जिंगचा आणि बॅटरीची समस्या जाणवू शकते. गडकरींनी अनेकदा इलेक्ट्रिक गाड्यासंदर्भात वक्तवे केली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget