एक्स्प्लोर

Nagpur Crime : काही दिवसांपूर्वीपर्यंत घट्ट मैत्री, मात्र मित्रानेच केला तिचा घात

दोघांची चांगली मैत्री होती. मात्र काही दिवसांपासून भांडण वाढले अन् दुरावा निर्माण झाला. काजल आपल्यापासून दूर जात असल्याचा संशय अंकितला आला. त्यामुळे अंकितने तिचा खून करुन तिची गाडी घेऊन फरार झाला.

नागपूरः शुक्रवारी रात्री सुराबर्डी परिसरात एका 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेचा उलगडा कोराडी पोलिसांनी केला असून काही दिवसांपूर्वी घट्ट मैत्री असलेल्या मित्रानेच तिचा खून केल्याचे तपासातून उघड झाले आहे. नागपुरातील खापरखेडा परिसरात राहणाऱ्या एका वीस वर्षीय तरुणीची आरोपी अकिंत रंधे सोबत चांगली मैत्री होती. मात्र काही दिवसांपासून त्यांच्या भांडण होत होते. त्यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. तरुणी आपल्यापासून दूर जात असल्याचा संशय अंकितला आल्याने तो अस्वस्थ होता. त्यामुळे त्यांच्यातील सततचे वाद होत होते.

तरुणी एका खासगी रुग्णालयात नोकरीला होती. शुक्रवारी ती नेहमीप्रमाणे गेली होती. आईने तिला फोन केला असता चार पर्यंत येणार असे तिने सांगितले होते. तेव्हाच तिला भेटण्यासाठी अंकितने फोन केला. रुग्णालयातून निघाल्यावर दोघेही सुराबर्डी येथे भेटले. त्याच ठिकाणी एका पडक्या इमारतीजवळ दोघेही भेटले.

बुस्टर डोस घेणाऱ्यांमध्ये नागपूर अव्वल, आतापर्यंत 43,3121 नागरिकांनी घेतली प्रतिबंधात्मक लसीची तिसरी मात्रा

एकांतस्थळी पुन्हा वाद, अन् हत्या

यावेळी पुन्हा दोघांमध्ये बोलता बोलताच वाद सुरु झाला आणि विकोपाला गेला. त्यातून आरोपी अंकितने तरुणीचा गळा चिरुन हत्या केली आणि तिची गाडी घेऊन फरार झाला. मुगली सायंकाळ पर्यंतही परतली नसल्याने कुटुंबियांशी शोध सुरु केला.

पोलिसांनी फिरवली तपासाची चक्रे

पोलिसांना काल शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास काजल कुकडे (वय 20) हिचा गळा चिरलेल्या अवस्थेतला मृतदेह कोराडी पोलीस स्टेशन हद्दीत सूरादेवी परिसरात आढळला होता. प्रथमदर्शी तिची गळा चिरून हत्या केल्याचा पोलिसांना संशय होता. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांना माहिती दिली आणि काजलची हत्या झाल्याचा उलगडा झाला.

Nagpur : आज हिवरी रे-आऊट येथे 'महागाईची दही हंडी', विजेता गोविंदा पथकाला 2 लाख 22 हजार 222 रुपयांचे पुरस्कार

खाक्या दाखवताच अंकित बोलला

मृत तरुणीच्या मोबाईलचा तपास केल्यावर पोलिसांना अंकितवर संशय आला. यासंदर्भात पोलिसांनी त्याला तपासासाठी बोलावले आणि पोलिसांच्या खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबूली दिली. यासंदर्भात पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

'सॉरी आई-बाबा' म्हणत तरुणाची आत्महत्या

नागपूरः सॉरी आई-बाबा, मी तुमच्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकलो, असे म्हणत मर्चंट नेव्हीची तयारी करीत असलेल्या एका 28 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. धरमपेठेतील ऋतसृष्टी संकुलातील पाचव्या माळ्यावरील फ्लॅटमध्ये उघडकीस आली. करण शांतिलाल जयस्वाल (मुळ रा. माळीपुरा नवप्रशांत चौक, यवतमाळ) असे युवकाचे नाव आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale: सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
Ravindra Chavan : सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Embed widget