एक्स्प्लोर

शेतकरी टू ग्राहक... ‘नाम’ची धान्य महोत्सवाची आयडिया!

ठाणे : तूर खरेदी होत नसल्याने एकीकडे राज्यातील शेतकरी हवालदिल असताना, अभिनेते मकरंद अनासपुरे आणि अभिनेते नाना पाटेकर यांच्या ‘नाम’ फाऊंडेशनने एक अनोखी आयडिया मांडली आहे. 'नाम'ने ठाण्यात 'धान्य महोत्सव' भरवला आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून ग्राहक थेट शेतकऱ्यांचा माल खरेदी करु शकतील. नाम फाऊंडेशन, संस्कार संस्था, कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने अभिनेते मकरंद अनासपुरे हे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. 'नाम' फाऊंडेशन येत्या 1 मे पासून ठाण्यात धान्य महोत्सव भरवणार आहे. यामध्ये सुमारे 400 शेतकऱ्यांचा सहभाग असेल. शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी ग्राहकांनी थेट माल खरेदी करावा आणि बळीराजाला मदत करावी, असा या धान्य महोत्सवामागचा उद्देश आहे. बळीराजाला मदत व्हावी यासाठी ठाण्यात दोन ठिकाणी नाम फाऊंडेशन आंबा मोहोत्सवासोबत धान्य महोत्सव सुरू करणार आहे. ठाण्यातील धान्य महोत्सवाला यश मिळालं, तर हाच उपक्रम राज्यभर घेणार असल्याची माहिती नाम फाऊंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी दिली. दरम्यान, तुरीचा प्रश्न राज्य सरकारने सोडवलाच पाहिजे, अशी मागणी यावेळी मकरंद अनासपुरे यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

Monsoon Rain Mumbai: मोठी बातमी: मान्सून पुण्यात दाखल, पुढील 48 तासांत मुंबईत धडकणार, हवामान खात्याकडून पावसाविषयी महत्त्वाची अपडेट
मोठी बातमी: मान्सून पुण्यात दाखल, पुढील 48 तासांत मुंबईत धडकणार, हवामान खात्याची घोषणा
Nanded Result : शिंदे गटात गेलेल्या नागेश पाटील आष्टीकरांच्या मुलाचा पराभव, फक्त 84 मतं पडली, ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी
शिंदे गटात गेलेल्या नागेश पाटील आष्टीकरांच्या मुलाचा पराभव, फक्त 84 मतं पडली, ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी
Virat Kolhi: विराट कोहली मैदानात जाण्याआधी कोणतं गाणं ऐकतो? त्याचा आवडता सिंगर कोण? किंग कोहलीने सर्व काही सांगितलं
विराट कोहली मैदानात जाण्याआधी कोणतं गाणं ऐकतो? त्याचा आवडता सिंगर कोण? किंग कोहलीने सर्व काही सांगितलं
Vidhan Parishad Election Result 2026 Winner Candidate List: भाजप 11 पैकी 11, शिवसेना 4 पैकी 3, राष्ट्रवादीने 2 पैकी 2 जागा जिंकल्या...; विधान परिषदेचा संपूर्ण 17 जागांचा निकाल
भाजप 11 पैकी 11, शिवसेना 4 पैकी 3, राष्ट्रवादीने 2 पैकी 2 जागा जिंकल्या; विधान परिषदेचा संपूर्ण 17 जागांचा निकाल

व्हिडीओ

Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
Vidhan Parishad Result | सोमवारी मतमोजणी; तयारी पूर्ण, निकालाकडे लक्ष | Special Report
Sanjay Dina Patil Daughter : वडिलांनी मातोश्रीची साथ सोडली, मुलगी ठाकरेंसोबतच? | Special Report
Omraje Thackeray: ठाकरेंचा फोन, ओमराजे म्हणाले, तुम्हीच मोठं केलंय, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Monsoon Rain Mumbai: मोठी बातमी: मान्सून पुण्यात दाखल, पुढील 48 तासांत मुंबईत धडकणार, हवामान खात्याकडून पावसाविषयी महत्त्वाची अपडेट
मोठी बातमी: मान्सून पुण्यात दाखल, पुढील 48 तासांत मुंबईत धडकणार, हवामान खात्याची घोषणा
Thane BMW Accident Video: ठाण्यात तब्बल 250 किमी प्रतितास वेगाने BMW डिव्हायडरमध्ये जाऊन धडकली; इंजिन उखडून तब्बल 30 मीटर अंतरावर जाऊन पडलं, बर्थडे बाॅयसह दोघांच्या जाग्यावर चिंधड्या
Video: ठाण्यात तब्बल 250 किमी प्रतितास वेगाने BMW डिव्हायडरमध्ये जाऊन धडकली; इंजिन उखडून तब्बल 30 मीटर अंतरावर जाऊन पडलं, बर्थडे बाॅयसह दोघांच्या जाग्यावर चिंधड्या
Atul Londhe: भाजपने दहा-दहा लाख देत काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे मतदार फोडले; अतुल लोंढेंचा गंभीर आरोप
भाजपने दहा-दहा लाख देत काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे मतदार फोडले; अतुल लोंढेंचा गंभीर आरोप
Nanded Result : शिंदे गटात गेलेल्या नागेश पाटील आष्टीकरांच्या मुलाचा पराभव, फक्त 84 मतं पडली, ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी
शिंदे गटात गेलेल्या नागेश पाटील आष्टीकरांच्या मुलाचा पराभव, फक्त 84 मतं पडली, ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी
Vidhan Parishad Election Result 2026 Omraje Nimbalkar: ओमराजे निंबाळकराचं अगोदरच ठरलं, विधानपरिषदेला सगळी मतं भाजप उमेदवाराला फिरवली, धाराशिव-लातूर विधानपरिषद निवडणुकीत मविआची 150 मतं फुटली
ओमराजे निंबाळकरांनी विधानपरिषदेला सगळी मतं भाजप उमेदवाराला फिरवली, धाराशिव-लातूर विधानपरिषद निवडणुकीत मविआची 150 मतं फुटली
Sanjay Raut : ओम निंबाळकर हे नामचिन गद्दार, देवेंद्र फडणवीसांची ताकद कमी करण्यासाठी शिंदेंचा वापर; संजय राऊतांची बोचरी टीका
ओम निंबाळकर हे नामचिन गद्दार, देवेंद्र फडणवीसांची ताकद कमी करण्यासाठी शिंदेंचा वापर; संजय राऊतांची बोचरी टीका
Vidhan Parishad Election Result 2026 Winner Candidate List: नाशिकमध्ये सगळ्यांना चक्रावून टाकणारा निकाल; विधान परिषदेच्या निवडणुकीतील 17 पैकी 17 विजयी उमेदवारांची यादी
नाशिकमध्ये सगळ्यांना चक्रावून टाकणारा निकाल; विधान परिषदेच्या निवडणुकीतील 17 पैकी 17 विजयी उमेदवारांची यादी
Nashik Vidhan Parishad Election Result 2026: थेट महायुतीला हादरा देणारे अपक्ष गोकुळ गीते आहेत तरी कोण? नाशिकला भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन, उदय सामंतांनी तंबू ठोकूनही विजय खेचून आणला!
थेट महायुतीला हादरा देणारे अपक्ष गोकुळ गीते आहेत तरी कोण? नाशिकला भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन, उदय सामंतांनी तंबू ठोकूनही विजय खेचून आणला!
Embed widget