एक्स्प्लोर

देशाबाहेर पळालेली व्यक्ती याचिका करतेच कशी, हायकोर्टाचा नाईकला सवाल

परागंदा झालेली व्यक्ती अशाप्रकारे याचिका दाखलच कशी करू शकते? असा सवाल उपस्थित करत हायकोर्टानं ही याचिका फेटाळून लावण्याचे संकेत दिले.

मुंबई: झाकीर नाईकसारख्या व्यक्तीनं दाखल केलेली याचिका ऐकण्यात आम्हाला स्वारस्य नाही, अशा शब्दांत हायकोर्टानं आपला संताप व्यक्त केला. इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. झाकीर नाईकनं मुंबई उच्च न्यायालयात त्याच्याविरोधात दाखल केलेलं आरोपपत्र रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. मात्र देशाबाहेर पळून गेलेली व्यक्ती अशाप्रकारे याचिका दाखलच कशी करु शकते? असा सवाल उपस्थित करत हायकोर्टानं ही याचिका फेटाळून लावण्याचे संकेत दिले. मात्र याचिकाकर्त्यांचे मुख्य वकील उपस्थित नसल्यानं हायकोर्टानं या याचिकेवरील सुनावणी 23 एप्रिलपर्यंत तहकूब केली. या याचिकेला राज्य सरकार आणि ईडीसह एनआयएनंही जोरदार विरोध केला. हायकोर्टात न्यायमूर्ती आर.एम. सावंत आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. एनआयएनं झाकीर नाईक विरोधात ४ हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलंय. यात आयपीसी कलम १५३ अ, यूएपीए कायदा १९६७ च्या कलम १०,१३ आणि १८ अंतर्गत आरोप लावण्यात आलेत. अतिरेकी संघटनांशी संबंध, अतिरेकी कारवायांसाठी निधी गोळा करणे, युवावर्गाची दिशाभूल करून त्यांना अतिरेकी कारवायांसाठी प्रेरीत करणे, प्रक्षोभक भाषणं करण अश्याप्रकारचे गंभीर गुन्हे यात समाविष्ट करण्यात आले आहेत. हे आरोपपत्र दाखल होतानाही झाकीर नाईकच्या वकिलांनी सत्र न्यायालयात जोरदार विरोध केला होता. आरोपी उपस्थित नसताना त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल होऊ शकत नाही, असा पवित्रा त्यावेळी घेण्यात आला होता. मात्र वारंवार समन्स पाठवूनही चौकशीला गैरहजर राहून देशाबाहेर पळून गेलेल्या डॉ. झाकीर नाईक विरोधात आरोपपत्र दाखल करण्यास एनआयएला कोर्टानं परवानगी दिली. आयआरएफ या संघटनेवर बंदी घातल्यानंतर तपासयंत्रणांनी त्यांची वेबसाईट, सोशल नेटवर्किंग अकाऊंट, यू ट्यूब चॅनल सारं काही बंद करून टाकलंय. तसेच देशभरात १७ ठिकाणी छापे टाकून या संघटनेशी संबंधित अनेकांना अटकही केली.

महत्त्वाच्या बातम्या

Kishori Pednekar On Kangana Ranaut: घाणेरडी नटी, थू केलं पाहिजे; कुत्री सोडून भो भो करायला लावायचं; किशोरी पेडणेकर कंगना रणौतवर संतापल्या, काय काय म्हणाल्या?
घाणेरडी नटी, थू केलं पाहिजे; कुत्री सोडून भो भो करायला लावायचं; किशोरी पेडणेकर कंगना रणौतवर संतापल्या, काय काय म्हणाल्या?
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
BMC Mumbai: मुंबई महानगरपालिकेत पैशांची उधळपट्टी, सहा महिन्यांपूर्वीच घेतलेल्या स्कॉर्पिओ कार आवडेनाशा झाल्या, पदाधिकाऱ्यांनी मागितल्या नव्या इनोव्हा कार
मुंबई महानगरपालिकेत पैशांची उधळपट्टी, सहा महिन्यांपूर्वीच घेतलेल्या स्कॉर्पिओ कार आवडेनाशा झाल्या, पदाधिकाऱ्यांनी मागितल्या नव्या इनोव्हा कार
Mira Road Crime News : मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश
मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Pune Crime News: पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
Neet Paper Leak Rohit Pawar: रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
Embed widget