एक्स्प्लोर

कामचुकारपणाची तक्रार केल्याने सुपरवायझरची हत्या, कॉल रेकॉर्डिंगवरून खुनी पकडले

कामचुकारपणाची तक्रार केल्यामुळे कामगारांनी सुपरवायझरची हत्या केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी अवघ्या 12 तासांत मारेकऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

कल्याण : कामचुकारपणाची तक्रार केल्यामुळे कामगारांनी सुपरवायझरची हत्या केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी अवघ्या 12 तासांत मारेकऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. कल्याणमधील एका खासगी कंपनीत हर्षद दुगड हा सुपरवायझर म्हणून काम करत होता. तर गोपीचंद घुले आणि दशरथ साबळे हे कामगार म्हणून काम करत होते. या दोघांच्या कामचुकारपणाबाबत हर्षद याने वरिष्ठांना तक्रार केली होती, त्यामुळे त्या दोघांचा दोन महिन्यांचा पगार कंपनीने थांबवला होता. पगाल थांबवला गेल्याच्या रागातून गोपीचंद आणि दशरथ यांनी हर्षद याला आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड परिसरात चोरीच्या बॅटरीज पाहण्याचा बहाणा करुन बोलावलं. मात्र तिथे जाताच अन्य दोन अल्पवयीन साथीदारांच्या साहाय्याने या दोघांनी हर्षदचा गळा आवळून खून गेला आणि डम्पिंग ग्राऊंडच्या नाल्यात त्याचा मृतदेह टाकून वरुन कचरा टाकून दिला. दुसरीकडे हर्षदच्या कुटुंबियांनी तो घरी परत न आल्याने पोलिसात तक्रार केली. दरम्यान, हर्षद याने गोपीचंद आणि दशरथ यांना भेटायला जाताना त्याच्या एका मित्राला फोन लावत फोन सुरूच ठेवायला सांगितले होते. या फोन कॉलच्या शेवटी हर्षदचा 'गोपी..गोपी..' असा ओरडताना आवाज येतो आणि फोन होल्डवर जातो. या कॉल रेकॉर्डिंग आणि फोन लोकेशनच्या आधारे पोलिसांनी आरोपी गोपीचंद आणि दशरथ यांच्यासह दोन अल्पवयीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीवरुन हर्षद याचा मृतदेह हस्तगत करण्यात आला आहे. अटकेतील दोन्ही आरोपी हे 18 आणि 21 वर्षांचे असून त्यांचे अन्य दोन साथीदार हे अल्पवयीन आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget