एक्स्प्लोर

मालेगाव ब्लास्ट केस | साध्वी प्रज्ञांची मोटरसायकल साक्षीदारांनी ओळखली

सरकारी पक्षाने टेम्पोत भरुन मालेगाव ब्लास्टमध्ये वापरण्यात आलेली मोटरसायकल आणि काही सायकली पुरावे म्हणून मुंबई सत्र न्यायालयाच्या आवारात आणल्या. पाहणी करताना न्यायाधीश विनोद पाडाळकरांच्या कपड्यांवर काही ठिकाणी टेम्पोच्या ग्रीसचे डाग पडल्याचं दिसलं.

मुंबई : मुंबई सत्र न्यायालयातील एनआयए कोर्टात सुरु असलेल्या मालेगाव ब्लास्ट केसमध्ये सोमवारी आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांची स्फोटात वापरलेली बाईक, इतर काही सायकली पुरावा म्हणून सादर करण्यात आले. हे पुरावे तपासण्यासाठी न्यायाधीशांना वकील, साक्षीदार आणि आपल्या स्टाफसह कोर्टाखाली उतरावं लागलं. यावेळी साक्षीदारांनी बॉम्ब ब्लास्टच्या दिवशी हीच मोटरसायकल तिथं पाहिल्याचं कोर्टाला सांगितलं. सोमवारी सकाळच्या सत्रात सरकारी पक्षाने एका टेम्पोत भरुन मालेगाव ब्लास्टमध्ये वापरण्यात आलेली मोटरसायकल आणि काही सायकली पुरावे म्हणून मुंबई सत्र न्यायालयाच्या आवारात आणल्या. या गोष्टी कोर्टरुममध्ये आणणं शक्य नसल्याने तपासणी करण्यासाठी एनआयए कोर्टाचे न्यायाधीश विनोद पाडाळकरांसह कोर्टातील कर्मचारी आणि वकील हजर झालेल्या साक्षीदारांसह कोर्टाखालच्या गल्लीत जमा झाले होते. यावेळी न्यायाधीश विनोद पाडाळकर यांनी स्वत:देखील टेम्पोत शिरुन मोबाईल टॉर्चच्या सहाय्याने पुराव्यांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या कपड्यांवर काही ठिकाणी टेम्पोच्या ग्रीसचे डाग पडल्याचं पाहायला मिळालं. टेम्पोतील सायकलींचा केवळा सांगाडा शिल्लक होता, तर मोटरसायकलच्या मागच्या भागाचाही पूर्ण चुराडा झाला होता. मात्र मोटरसायकलचा पुढचा भाग पूर्णपणे शाबूत होता. एलएमएल कंपनीच्या या बाईकच्या हेडलाईवर लिहिलेलं 'फ्रीडम' हे नाव स्पष्टपणे दिसत होतं. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या मालकीच्या याच एलएमएल फ्रीडमवर स्फोटकं ठेवल्याच्या आरोपाखाली त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
Embed widget