Yamini Jadhav : शिंदेंच्या बंडात पहिल्या फळीत साथ, थेट गुवाहाटीवरून व्हिडीओ शेअर केलेल्या शिंदे गटाच्या यामिनी जाधव पात्र

Shiv Sena MLA Disqualification Case
Shiv Sena MLA Disqualification Case : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांच्या गटाचे 16 आमदार आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा फैसला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतला.
MLA Disqualification Case : राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालात मोठा निर्णय आला असून त्यामध्ये शिंदे गटाचे सर्व आमदार पात्र ठरले आहेत. त्यामध्ये शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव (Yamini Jadhav) याही पात्र ठरल्या



