Who Is Suraj Chavan : युवासेनेचा साधारण कार्यकर्ता, आदित्य ठाकरेंचा कणा ते ठाकरे गटाच्या सचिवपदाची धुरा; खिचडी घोटाळ्यात अटक झालेले सूरज चव्हाण कोण?

Who is Secretary of Shiv Sena Thackeray Group Suraj Chavan
ED Arrests Suraj Chavan: निवडणुकांमध्ये ठाकरे गटाची पदड्यामागची सूत्र सांभाळणारे आणि संघटनात्मक रणनीतीची धुरा सांभाळणारे सूरज चव्हाण नेमके आहेत तरी कोण?
ED Arrests Suraj Chavan : मुंबई : मुंबई महापालिकेत (Mumbai Municipal Corporation) कोरोना (Coronavirus Updates) काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणात (Khichdi Scam Case) ठाकरे गटाचे (Thackeray Group) सचिव सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना ईडीकडून (ED) अटक करण्यात आली




