एक्स्प्लोर

मुंबईचं बजेट : शिवसेनेच्या वचननाम्यातील काय आहे, काय नाही?

मुंबई : मुंबई महापालिकेचा 2017-18 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. 25 हजार 141 कोटींचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी स्थायी समितीसमोर मांडला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अर्थसंकल्पात तबब्ल 12 हजार कोटींची घट झाली आहे. मुंबईचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर, आता चर्चा सुरु झाली आहे ती म्हणजे शिवसेनेच्या वचननाम्यातील कोणत्या गोष्टी अर्थसंकल्पात आहेत. कारण निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेनेने मोठ्या आवेशात अनेक घोषणा केल्या होत्या. मात्र, प्रत्यक्ष अर्थसंकल्पात या घोषणा उतरल्या आहेत का, हे पाहूया :  शिवसेनेच्या वचननाम्यातील कोणत्या गोष्टी अर्थसंकल्पात समाविष्ट आहेत?
  • स्वातंत्र्य संग्रामाच्या संग्रहालयासाठी तरतूद
  • नवीन उद्याने
  • सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन
  • डंपिंग ग्राऊंड कचरा प्रक्रिया केंद्र
  • मलनि:सारण वाहिन्यांची व्याप्ती वाढवणार
  • मलजल प्रक्रिया केंद्र
  • गारगाई पिंजाळ प्रकल्प, कोस्टल रोड, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड
  • माहूल पंपिंग स्टेशनसाठी तरतूद
  • शालेय विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास
  • जलतरण तलाव
 शिवसेनेच्या वचननाम्यातील कोणत्या गोष्टी अर्थसंकल्पात समाविष्ट नाहीत?
  • पालिकेच्या बजेटमध्ये 500 चौरस फूटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यासंदर्भातील तरतूद नाही
  • 500 ते 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांनाही मालमत्ता करात सवलत देण्याची घोषणाही हवेतच
  • विनामूल्य आरोग्यसेवा देणारी बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना
  • मधुमेहांवर उपचार करणारी विशेष रूग्णालये
  • आरोग्यसेवा आपल्या दारी
  • बहुरूग्णवाहिका
  • जेनेरीक मेडिसिन दुकाने
  • रात्री कचरा उचलण्याची सोय
  • जुन्या विहिरींचे पुनर्जिवित करणे
  • बेस्ट कर्मचाऱ्यांना विमा कवच
  • पशू आरोग्य सेवा
  • महापालिका कर्मचाऱ्यांसाठी घरकूल योजना
  • सफाई कर्मचाऱ्यांसाठी अत्याधुनिक साहित्य
  • फूटबॉल मैदाने व आंतरराष्टृीय नेमबाज केंद्र
  • गोवंडी येथे आंतरराष्टृीय दर्जाचे केंद्र
  • गावठाण, कोळीवाडे येथील सीआरझेडमधील मूळ बांधकामे अधिकृत करणार
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray Post On Maharashtra Din: हुतात्मा चौक स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?; राज ठाकरेंची धडकी भरवणारी पोस्ट, सरकारला घेरलं!
हुतात्मा चौक स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?; राज ठाकरेंची धडकी भरवणारी पोस्ट, सरकारला घेरलं!
Video: देवेंद्र फडणवीसांनी मागितली द्रुतगती महामार्गावरील प्रवाशांची माफी; मिसिंग लिंकचं लोकार्पण, 'नवं' नावही सांगितलं
Video: देवेंद्र फडणवीसांनी मागितली द्रुतगती महामार्गावरील प्रवाशांची माफी; मिसिंग लिंकचं लोकार्पण, 'नवं' नावही सांगितलं
मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडीत प्रवासी अडकले, संतापले; एकनाथ शिंदे म्हणाले, टोल घेऊ नका, अधिकाऱ्यांना निर्देश
मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडीत प्रवासी अडकले, संतापले; एकनाथ शिंदे म्हणाले, टोल घेऊ नका, अधिकाऱ्यांना निर्देश
Mumbai-Pune Expressway Missing Link project: महाराष्ट्राचा ड्रीम प्रोजेक्ट; वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, कसा आहे मिसिंग लिंक प्रकल्प, फायदा काय?, A टू Z माहिती
महाराष्ट्राचा ड्रीम प्रोजेक्ट; वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, कसा आहे मिसिंग लिंक प्रकल्प, फायदा काय?, A टू Z माहिती

व्हिडीओ

Mumbai Pune Express way traffic jam : 1,2,3,4,5..एक्स्प्रेस वेवर धडाधड गाड्या बंद, धडकी भरवणाराVIDEO
Amol Mitkari Akola : उमेदवारी नाकारतांना विश्वासात घेण्याचं सौजन्यही दाखवलं नाही
Bachchu Kadu Raigad : शिवसेना वाढवण्यासाठी कंबर कसली!राजकीय प्रवासावर बच्चू कडूंचा नवा 'प्लॅन'
Eknath Shinde On Uddhav Thackeray : लढायची वेळ येते तेव्हा काही लोक दुसऱ्यांना पुढे करतात- शिंदे
Amol Mitkari Naraj : माझी पक्षातील एक्सपायरी डेट संपली का? अमोल मिटकरींची नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray Post On Maharashtra Din: हुतात्मा चौक स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?; राज ठाकरेंची धडकी भरवणारी पोस्ट, सरकारला घेरलं!
हुतात्मा चौक स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?; राज ठाकरेंची धडकी भरवणारी पोस्ट, सरकारला घेरलं!
दोन क्रिकेटपटूंनी महिला डॉक्टरांच्या बाथरुममधील गुपचूप चित्रीकरण केल्याने क्रिकेट विश्वात खळबळ; पोलिसांनी बेड्या ठोकल्या
दोन क्रिकेटपटूंनी महिला डॉक्टरांच्या बाथरुममधील गुपचूप चित्रीकरण केल्याने क्रिकेट विश्वात खळबळ; पोलिसांनी बेड्या ठोकल्या
Video: देवेंद्र फडणवीसांनी मागितली द्रुतगती महामार्गावरील प्रवाशांची माफी; मिसिंग लिंकचं लोकार्पण, 'नवं' नावही सांगितलं
Video: देवेंद्र फडणवीसांनी मागितली द्रुतगती महामार्गावरील प्रवाशांची माफी; मिसिंग लिंकचं लोकार्पण, 'नवं' नावही सांगितलं
Parbhani Fire News: लग्नाच्या धामधुमीत आगीचं तांडव, विद्युत डीपीतील स्पार्किंगमुळे घरांना लागली आग, Photo
लग्नाच्या धामधुमीत आगीचं तांडव, विद्युत डीपीतील स्पार्किंगमुळे घरांना लागली आग, Photo
Harbhajan Singh: गद्दारीचा टिळा थेट घरावर झळकताच भलताच संतापला हरभजन सिंग! थेट कोर्टात पोहोचताच नेमकं घडलं तरी काय?
गद्दारीचा टिळा थेट घरावर झळकताच भलताच संतापला हरभजन सिंग! थेट कोर्टात पोहोचताच नेमकं घडलं तरी काय?
मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडीत प्रवासी अडकले, संतापले; एकनाथ शिंदे म्हणाले, टोल घेऊ नका, अधिकाऱ्यांना निर्देश
मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडीत प्रवासी अडकले, संतापले; एकनाथ शिंदे म्हणाले, टोल घेऊ नका, अधिकाऱ्यांना निर्देश
Video: बॉयफ्रेंडला पाहताच चलबिचल झाली, इकडं तिकडं पाहिलं अन् लग्नाच्या स्टेजवरून उडी टाकून भूर्र पळाली; होणाऱ्या नवऱ्यासमोरच त्याच्याच गळ्यात हार घालत मिठी मारली, पावणे मंडळींची जेवण सोडून तुंबळ हाणमारी

Raj Thackeray: इतका विभागलेला, इतका बेसावध मराठी माणसापेक्षा भूतलावर दुसरा माणूस नाही; मराठी, भाषा, अस्मिता अन् परप्रातियांच्या मुजोरीवरून राज ठाकरेंची पुण्यातून जाहीर खंत
इतका विभागलेला, इतका बेसावध मराठी माणसापेक्षा भूतलावर दुसरा माणूस नाही; मराठी, भाषा, अस्मिता अन् परप्रातियांच्या मुजोरीवरून राज ठाकरेंची पुण्यातून जाहीर खंत
Embed widget