एक्स्प्लोर

युतीच्या तिसऱ्या बैठकीत नेमकं काय झालं?

मुंबई: भाजप आणि शिवसेनेमधील तणाव अद्यापही कायम आहे. किंबहुना त्यांच्यातील दुरावा पुन्हा वाढत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे युती तुटण्याची चिन्ह दिसू लागल्याची सध्या चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, युतीच्या तिसऱ्या चर्चेमध्ये बरंच काही घडलं. दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत फारच तणाव दिसून आला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत नेमकं काय घडलं? यावर एक नजर:   * तिळगूळ देऊन सुरुवात झालेल्या युतीच्या बैठकीतला गोडवा तिसऱ्या टप्प्यापर्यंत कडवट झाला. कारण या बैठकीत भाजपच्या एका प्रतिनिधीने शिवसेनेतील प्रतिनिधीला हातसुद्धा मिळवण्यास नकार दिला (उपरोधिकपणे). 'आम्ही कलंकित आहोत. त्यामुळे आमच्याशी हातमिळवणी का करता?' असा सवाल त्यांनी सेना नेत्यांना विचारला. 'तेव्हा कोळशाच्या धंद्यात आमचे हात काळे झाले तर हरकत नाही.' असा टोला सेना नेत्याकडून लगावण्यात आला. * दोघांनी आपापले प्रस्ताव समोर ठेवले. भाजपचा 114 तर शिवसेनेचा 60 जागांचा प्रस्ताव होता. मागच्या वेळेस 63 जागांवर लढलेल्या भाजपला त्याही पेक्षा कमी म्हणजे 60 जागांचा प्रस्ताव पाहताच भाजप नेत्यांनी तो अमान्य केला. सेनेने भाजपच्या प्रस्तावाला प्रस्तावानेच उत्तर द्यायचं ठरवलं होतं. * भाजपची ताकद वाढली असताना कमी जागेचा प्रस्ताव का? अशी विचारणा झाली असता 'आमची पण ताकद वाढली आहे. त्यामुळे आम्हालाही जागा वाढवून द्या.' अशी सेनेनं उलट मागणी केली. * 2014च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या लीडवर जागावाटप नाही तर, मागच्या सर्व निवडणुकांच्या सरासरीवर जागांची मागणी व्हावी. अशी मागणी शिवसेनेने केली. * यावर प्रस्तावच अमान्य असल्याने त्याची अदलाबदल झालीच नाही.  आता याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊ द्या. असा सूर दोन्ही बाजूने आला. त्यामुळे युतीची तिसरी बैठकही निष्फळ ठरली. संबंधित बातम्या:

LIVE: युतीची बोलणी फिस्कटली, शिवसेनेकडून भाजपला 60 जागांचा प्रस्ताव

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
RBI : आरबीआयची मोठी कारवाई, साताऱ्यातील सहकारी बँकेचा परवाना रद्द, धारशिवच्या एका बँकेवर निर्बंध
आरबीआयची मोठी कारवाई, साताऱ्यातील सहकारी बँकेचा परवाना रद्द, धारशिवच्या एका बँकेवर निर्बंध
बाप रे... चक्क खजुराच्या बिया काढून 21.78 कोटींचं कोकेन भरलं; मुंबई विमानतळावर तस्करी उघड, आरोपीला बेड्या
बाप रे... चक्क खजुराच्या बिया काढून 21.78 कोटींचं कोकेन भरलं; मुंबई विमानतळावर तस्करी उघड, आरोपीला बेड्या
शिवसेना पक्ष अन् चिन्हाची सुनावणी, सुप्रीम कोर्टात आज काय घडलं; शिंदेंच्या खासदाराने सांगितलं, पुढची तारीख का?
शिवसेना पक्ष अन् चिन्हाची सुनावणी, सुप्रीम कोर्टात आज काय घडलं; शिंदेंच्या खासदाराने सांगितलं, पुढची तारीख का?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

TOP 25 Superfast News : टॉप 25 बातम्या : 08 OCT 2025 : ABP Majha : Maharashtra News
Maratha Reservation Row | Jarange-Bhujbal पुन्हा जुंपली! Maratha GR, Beed आंदोलनावरून आरोप-प्रत्यारोप
Weapon License Row | गुंडाला शस्त्र परवाना शिफारस, Yogesh Kadam यांच्या राजीनाम्याची मागणी
Sachin Ghaywal : शस्त्र परवाना देण्याच्या आदेशामुळे गृहराज्यमंत्री योगेश कदम वादात
Rohit Sharma Fitness | हिटमॅनचा 'फिट अँड फाइन' लुक, १० किलो वजन घटवले Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
RBI : आरबीआयची मोठी कारवाई, साताऱ्यातील सहकारी बँकेचा परवाना रद्द, धारशिवच्या एका बँकेवर निर्बंध
आरबीआयची मोठी कारवाई, साताऱ्यातील सहकारी बँकेचा परवाना रद्द, धारशिवच्या एका बँकेवर निर्बंध
बाप रे... चक्क खजुराच्या बिया काढून 21.78 कोटींचं कोकेन भरलं; मुंबई विमानतळावर तस्करी उघड, आरोपीला बेड्या
बाप रे... चक्क खजुराच्या बिया काढून 21.78 कोटींचं कोकेन भरलं; मुंबई विमानतळावर तस्करी उघड, आरोपीला बेड्या
शिवसेना पक्ष अन् चिन्हाची सुनावणी, सुप्रीम कोर्टात आज काय घडलं; शिंदेंच्या खासदाराने सांगितलं, पुढची तारीख का?
शिवसेना पक्ष अन् चिन्हाची सुनावणी, सुप्रीम कोर्टात आज काय घडलं; शिंदेंच्या खासदाराने सांगितलं, पुढची तारीख का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑक्टोबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑक्टोबर 2025 | बुधवार
होय, निलेश घायवळच्या भावाला पडताळणीनंतरच शस्त्र परवाना दिला; गृहराज्यमंत्री योगेश कदमांची कबुली
होय, निलेश घायवळच्या भावाला पडताळणीनंतरच शस्त्र परवाना दिला; गृहराज्यमंत्री योगेश कदमांची कबुली
Chhagan bhujbal: अजित पवारांच्या नाराजीवर भुजबळ स्पष्टच बोलले, बाळासाहेब ठाकरेंचा दिला दाखला, जरांगेंवरही जोरदार हल्ला
अजित पवारांच्या नाराजीवर भुजबळ स्पष्टच बोलले, बाळासाहेब ठाकरेंचा दिला दाखला, जरांगेंवरही जोरदार हल्ला
साठवण तलाव मंजूर करा, ग्रामस्थ आक्रमक, बीडच्या केज तहसीलसमोर ग्रामस्थांनी पेटवली बैलगाडी
साठवण तलाव मंजूर करा, ग्रामस्थ आक्रमक, बीडच्या केज तहसीलसमोर ग्रामस्थांनी पेटवली बैलगाडी
Embed widget