एक्स्प्लोर

पश्चिम रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

#मुंबई : पश्चिम रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर, विरारकडे जाणारी धीम्या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरु   मुंबई: लोअर परळजवळ एक्स्प्रेस गाडीचा डबा घसरल्यानं पश्चिम रेल्वेवरील चर्चगेटहून विरारच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.  या अपघातामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली आहे. एका मार्गावरील वाहतूक बंद असल्यानं प्रवाशांना सकाळीच मनस्ताप सहन करावा लागतो आहे.   परेल वर्कशॉपमधून लोअर परेल यार्डात जात असताना रात्री 2 वाजून 5 मिनिटांनी हा अपघात झाला. हा डबा खाली असल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 जवळ एक्सप्रेसचा डबा घसरल्यानं प्लॅटफॉर्म 1 आणि 2 वरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.   जलद मार्गावरील वाहतूक सध्या दादरपर्यंत सुरळीत सुरु आहे. धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात आल्याने चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावरील वाहतूकवरील देखील त्याचा परिणाम झाला आहे.  रेल्वे प्रशासनाकडून अपघातग्रस्त डबा हटविण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

विश्वास नांगरे पाटील कुणबी दाखल्यानं आलेले आहेत; अंतरवालीत ओबीसींचंही आंदोलन, 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याची मागणी
विश्वास नांगरे पाटील कुणबी दाखल्यानं आलेले आहेत; अंतरवालीत ओबीसींचंही आंदोलन, 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याची मागणी
मुंबईत अक्षयकुमार स्टाईल बोगस रेड, व्यापाऱ्याकडे 1 कोटीची मागणी; अखेर खऱ्या पोलिसांची धाड, 6 जणांना बेड्या
मुंबईत अक्षयकुमार स्टाईल बोगस रेड, व्यापाऱ्याकडे 1 कोटीची मागणी; अखेर खऱ्या पोलिसांची धाड, 6 जणांना बेड्या
माझ्या सख्ख्या चुलत भावाचा गतवर्षी डीजेमुळे मृत्यू झाला; मंत्री मेघना बोर्डीकरांनी गणेशोत्सवाबाबत मांडली परखड भूमिका
माझ्या सख्ख्या चुलत भावाचा गतवर्षी डीजेमुळे मृत्यू झाला; मंत्री मेघना बोर्डीकरांनी गणेशोत्सवाबाबत मांडली परखड भूमिका
Raj Thackeray on Aniruddhacharya: रावणाला 1 लाख मुलं आणि दीड लाख नातू.... अरे रावण मध्ये जेवलाबिवला की नाही? राज ठाकरे यांच्या वक्तव्याने हशा पिकला, नेमकं काय म्हणाले?
रावणाला 1 लाख मुलं आणि दीड लाख नातू.... अरे रावण मध्ये जेवलाबिवला की नाही? राज ठाकरे यांच्या वक्तव्याने हशा पिकला, नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले
Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'जर माझी लैंगिक मागणी स्वीकारली, तर..' जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा गंभीर आरोप; 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ
'जर माझी लैंगिक मागणी स्वीकारली, तर..' जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा गंभीर आरोप; 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ
Video: 'मी सांगितलं, माझा मुलाला फिट्स येतात, वडिलांनी हातात जीव सोडला, घराखाली डीजे लावणारे म्हणतात, तुम्ही धर्मविरोधी आहात..' पुणेकर वर्षा कदमांनी अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितला
'मी सांगितलं, माझा मुलाला फिट्स येतात, वडिलांनी हातात जीव सोडला, घराखाली डीजे लावणारे म्हणतात, तुम्ही धर्मविरोधी आहात..' पुणेकर वर्षा कदमांनी अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितला
विश्वास नांगरे पाटील कुणबी दाखल्यानं आलेले आहेत; अंतरवालीत ओबीसींचंही आंदोलन, 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याची मागणी
विश्वास नांगरे पाटील कुणबी दाखल्यानं आलेले आहेत; अंतरवालीत ओबीसींचंही आंदोलन, 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याची मागणी
मध्य प्रदेशात विषारी दारुचे तब्बल 11 बळी, रुग्णांचे मृतदेह निळे पडले, दोन गावांवर शोककळा
मध्य प्रदेशात विषारी दारुचे तब्बल 11 बळी, रुग्णांचे मृतदेह निळे पडले, दोन गावांवर शोककळा
Solapur : सोलापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा बंद, स्टार एअरचा मोठा निर्णय, कंपनीनं कारण काय सांगितलं?
सोलापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा बंद, स्टार एअरचा मोठा निर्णय, कंपनीनं कारण काय सांगितलं?
Pimpri Chinchwad Mahavitaran blast: पिंपरी-चिंचवडच्या महावितरणच्या सबस्टेशनमध्ये मोठा स्फोट, वीजपुरवठा खंडित
पिंपरी-चिंचवडच्या महावितरणच्या सबस्टेशनमध्ये मोठा स्फोट, वीजपुरवठा खंडित
दिल्लीत एकाचवेळी दोन इमारती कोसळल्या, त्यापैकी एक सहा मजली पीजी, बहुतेक दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी; तळमजल्यावर दुकाने
दिल्लीत एकाचवेळी दोन इमारती कोसळल्या, त्यापैकी एक सहा मजली पीजी, बहुतेक दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी; तळमजल्यावर दुकाने
Gold and Silver Purity Test : सोने-चांदीची खरेदी करण्यापूर्वी डाऊनलोड करा 'हे' ॲप; काही मिनिटांतच तपासा शुद्धता, जाणून घ्या सोपी पध्दत
सोने-चांदीची खरेदी करण्यापूर्वी डाऊनलोड करा 'हे' ॲप; काही मिनिटांतच तपासा शुद्धता, जाणून घ्या सोपी पध्दत
Embed widget