एक्स्प्लोर

Virar News : विरारमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी, डोक्याला लोखंडी रॉड लागल्यानं एकजण गंभीर जखमी

विरार पूर्व मनवेल पाडा, येथील मोहक सिटी समोरील मुख्य रस्त्यावर दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. मंगळवारी रात्री 11:30 च्या सुमारास लाठी काठ्या आणि लोखंडी रॉडने ही  हाणामारीची घटना घडली  होती.

वसई- विरार:  विरारमधल्या (Virar News) मोहक सिटीसमोर दोन गटात राडा झाला आहे. लाठ्या काठ्या आणि लोखंडी रॉडने तुंबळ हाणामारी झाली आहे. हाणामारीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.  बाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोलिसांनी (Police) धाव घेतली. तसेच, गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे विरारला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. 

 विरार पूर्व मनवेल पाडा, येथील मोहक सिटी समोरील मुख्य रस्त्यावर दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. मंगळवारी रात्री 11:30 च्या सुमारास लाठी काठ्या आणि लोखंडी रॉडने ही  हाणामारीची घटना घडली  होती. यात एकाच्या डोक्याला लोखंडी रॉडचा मार लागला असून, तो जखमी झाला आहे. हाणामारी पांगवण्यासाठी  पोलिसांना सौम्य  लाठी चार्ज करावा लागला. या हाणामारीचे कारण स्पष्ट झाले नसून, घटना स्थळावरून  सर्वच जण फरार झाले आहेत.

लाठीचार्जचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मुख्य रस्त्यावर हाणामारी होत  असल्याने  विरार  पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशा घटना रोखण्यासाठी  पोलिसांनी परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी आता सर्व सामान्य नागरिकांमधून होत आहे. हाणामारीच्या नंतरचा पोलिसांच्या सौम्य लाठीचार्जचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत असून पोलीस आता या घटनेचा  तपास करत आहेत.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

 पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर दोन्ही गट शांत झाले आणि वाद मिटला. मात्र, पोलीस ठाण्यातही रात्री मोठा जमाव जमला होता.  सध्या  शांतता असून, पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, अफवा पसरवणाऱ्या लोकांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन  पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

लातूरच्यामध्ये शिस्त पालन समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून गावकऱ्यांमध्ये राडा

लातूरच्या (Latur)  औसा तालुक्यातील लामजनामध्ये शिस्त पालन समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून गावकऱ्यांमध्ये राडा झाला आहे.  शाळेतच हाणामारी (School Free Style Fighting)  झाल्याने शिक्षक आणि विद्यार्थी हतबल झाले. गावकऱ्यांमधील राडा, हाणामारी मोबाईल कॅमेरात कैद झाली आहे.  शालेय व्यवस्थापन समिती निवडीवरुन शाळेत पालक आणि ग्रामस्थांमध्ये राडा झाला आहे. लामजना येथील जिल्हा परिषद शाळेतील हा घडला आहे. गावातील काही लोकांनी जाणीवपूर्वक वाद केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. हातात दगड घेऊन पालक आणि काही नागरिक समोरासमोर भिडले होते. मोबाईल कमेऱ्यात कैद झालेला व्हिडीओ  समोर आला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hitendra Thakur On Vinod Tawade | विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, हिंतेंद्र ठाकूरांची पहिली प्रतिक्रिया?Hitendra Thakur On Vinod Tawde | पैसे वाटपाचा आरोप, भाजप नेते विनोद तावडे काय म्हणाले?Hitendra Thakur On Vinod Tawde |  भाजप नेते विनोद तावडेंकडून पैसे वाटपाचा आरोप ABP MajhaVinod Tawde : निवडणूक आयोगानं निष्पक्ष चौकशी करावी, विनोद तावडेंची आरोपानंतर प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
Sanjay Raut: विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Vinod Tawde : भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकूरांनी  केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकूरांनी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
Embed widget