एक्स्प्लोर

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकरांना उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रणजित सावरकर यांच्यावर सध्या फोर्टीस रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांची तब्येत शुक्रवारी अचानक बिघडल्याने त्यांना माहीम येथील रहेजा फोर्टीस रुग्णालायत दाखल करण्यात आलं आहे. उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. न्यूज चॅनल्सवरील डिबेट शोमध्येच त्यांना त्रास जाणवू लागला होता. अखेर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

रणजित सावरकर यांच्यावर सध्या फोर्टीस रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. शुक्रवारी संध्याकाळी अचानक त्यांची तब्येत बिघडली. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आधारित छापलेल्या 'वीर सावरकर, कितने वीर?' या पुस्तकावरुन वाद सुरु झाला आहे. काँग्रेस सेवादलाच्या पुस्तिकेत वीर सावरकरांचे आणि नथुराम गोडसे यांचे समलैंगिक संबंध होते, असा वादग्रस्त मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे.  याच मजकुरावरुन सध्या वाद सुरु झाला आहे.

रणजित सावरकर याच पुस्तकावरुन संतप्त झाले असून ते आपले गाऱ्हाणे घेऊन आज मंत्रालयात दाखल झाले होते. या पुस्तकावर तातडीने बंदी आणावी अशी मागणी घेऊन रणजित सावरकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. मात्र मात्र, व्यस्त कार्यक्रमांमुळे त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट मिळू शकली नाही. 50 मिनिटे वाट पाहून ते मंत्रालयातून बाहेर पडले. रणजित सावरकर यांना ही बाब अपमानास्पद वाटली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना रणजित सावरकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकरांना उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल

मुख्यमंत्र्यांकडे भेटायला वेळ नाही, हा सावरकरांचा अपमान, रणजित सावरकरांचा आरोप

उद्धव ठाकरे यांची भेट न झाल्याने रणजित सावरकरांनी त्यांचे निवेदन मुख्यमंत्री कार्यालयाकडे सोपवले. रणजित सावरकरांनी संबंधित पुस्तकावर बंदी घालून काँग्रेस सेवा दलावरही बंदी घालण्याची मागणी केली आहे. 'वीर सावरकर कितने वीर' असे या पुस्तकाचे नाव असून या पुस्तकात 'फ्रीडम अॅट नाईट' या पुस्तकातल्या लिखाणाचा दाखला देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरुन राजकारण सुरु आहे. भाजप आणि काँग्रेस यावरुन आमने-सामने आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरुन सुरु असलेल्या राजकारणावरुन रणजित सावरकर नाराज असून ते मानसिक तणावात आहेत. याच कारणावरुन त्यांची तब्येत काल अचानक बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

FDA Action In Mumbai : अस्वच्छ स्वयंपाकगृहे, झुरळ-माशांचा प्रादुर्भाव; FDA ची मुंबईतील प्रतिष्ठित क्लबसह पाच ठिकाणी कारवाई, क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचा परवाना निलंबित
अस्वच्छ स्वयंपाकगृहे, झुरळ-माशांचा प्रादुर्भाव; FDA ची मुंबईतील प्रतिष्ठित क्लबसह पाच ठिकाणी कारवाई, क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचा परवाना निलंबित
मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
सात बांगलादेशी तृतीयपंथींना मुंबईतून अटक, अवैधरीत्या भारतात प्रवेश करुन चालवत होते सेक्स रॅकेट, MIDC पोलिसांची मोठी कारवाई 
सात बांगलादेशी तृतीयपंथींना मुंबईतून अटक, अवैधरीत्या भारतात प्रवेश करुन चालवत होते सेक्स रॅकेट, MIDC पोलिसांची मोठी कारवाई 

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget