एक्स्प्लोर

ऑनलाईन शॉपिंग सेलचा फटका व्यापाऱ्यांना; लॉकडाऊननंतर सुरु केलेल्या व्यवसायाचा वेग मंदावणार?

कोरोनामुळे सात महिन्यापासून बंद असलेली दुकानं आता पुन्हा सुरू झाली आहेत. व्यवसायचा गाडा रूळावर आणण्याचा प्रयत्न व्यापाऱ्यांकडून सुरू आहे. मात्र ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटच्या भरघोस सेलमुळे पुन्हा एकदा व्यवसायाच्या गाडीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे.

मुंबई : हल्लीच जग हे ऑनलाईनवर चालत आहे, एक वेळ होती जेव्हा माणूस धावण्यासाठी घराबाहेर पडत होता. मात्र आज घरात ट्रेडमिल आल्यामुळे त्याचा धावणंही घरातच होत आहे. त्याच प्रमाणे आता वस्तूंची खरेदीसुद्धा घर बसल्या बसल्या होत आहे. मात्र त्याचा परिणाम दुकान व्यापाऱ्यांवर होताना दिसत आहे. ऑनलाईन खरेदीवल भरघोस सेलमुळे लोकांचा कल ऑनलाईन खरेदीकडे वळत आहे. कोरोनामुळे गेल्या सात महिन्यांपासूनची बंद दुकान आता सुरू झाली आहेत. मात्र ऑनलाईन शॉपिंग सेलमुळे व्यापाऱ्यांनाचं नुकसान सहन करावे लागत असल्याचं मत फुटवेअर व्यावसायिक सचिन सावला यांनी व्यक्त केलं आहे. तसेच सरकारने लावलेले कर कोरोनाकाळामुळे कुठेतरी कमी करावे अशी मागणी ही त्यांनी केली खेळणी व्यावसायिक निकीं सांगवी म्हणतात विक्री पेक्षा आमचा खर्च दुकानाचं भाडं, माणसांचा पगार, विजेचे बिल, आफ्टर सेल्स सर्विस सुद्धा यातचं होतो. मात्र ऑनलाईनवाल्यांना या पैकी काहीच लागू होत नाही. तर काही वेळेला ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणुकीचे प्रकारसुद्धा समोर आल्याच पाहायला मिळाला आहे. इलेक्ट्रॉनिक सेक्टरला सुद्धा ऑनलाईन शॉपिंगचा मोठा फटका बसला आहे. ऑनलाईन शॉपिंगमुळे लोक ऑनलाईनवर जास्त खरेदी करतात. पण कॉलिटी ऑनलाईन शॉपिंगमध्ये पुरवली जात नाही. कोरोनाच्या वेळेत जे कर्मचारी घरी बसून होते त्यांना पूर्ण पगार दिला गेला. अद्याप ट्रेन सर्वांसाठी सुरू झालेली नाही त्यामुळे लांब राहणारे कर्मचारी कामावर येऊ शकत नाही. तरी सुद्धा त्यांना पगार दिला जातोय .तर दुसरीकडे ऑनलाईन शॉपिंग वाढत असल्यामुळे बेरोजगारी वाढत असल्याचं मतं हुसेन पटेल यांनी व्यक्त केलं. शेती नंतर भारतात  रिटेल सेक्टर सगळ्यात मोठा आहे. फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शहा यांनी सरकारला लवकरात लवकर या व्यापाऱ्यांकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. नाही तर याचं सगळ्यात जास्त नुकसान महाराष्ट्र सरकारलासुद्धा होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. कारण महाराष्ट्रमध्ये जवळपास पंधरा लाख रिटेलर आहेत ज्यांच्याकडून कोट्यावधींचा कर सरकारला मिळतो मात्र हे ऑनलाईन शॉपिंगवाले कर भरत नसल्याचा खुलासा वीरेन शहा यांनी केला आहे. तसेच लाखो लोकांचा रोजगार सुद्धा या रिटेल व्यवसायावर चालत असल्याच विरेन शहा यांनी सांगितल.  या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनासुद्धा पत्र लिहून या व्यापाऱ्यांनी आपली व्यथा मांडली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
बेस्टच्या स्थापना दिनीच बसचा अपघात, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, मुलुंडमधील चेक नाका परिसरात घडली घटना
बेस्टच्या स्थापना दिनीच बसचा अपघात, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, मुलुंडमधील चेक नाका परिसरात घडली घटना
Devendra Fadnavis : राज म्हणाले, कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर आणलेत; मुख्यमंत्री म्हणाले, ज्यांची बीड कपॅसिटी... 
राज म्हणाले, कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर आणलेत; मुख्यमंत्री म्हणाले, ज्यांची बीड कपॅसिटी... 
Prashant Kishor and Sunil Tatkare: प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत थेट नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...
प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget