एक्स्प्लोर

पोलिसांच्या सुरक्षेसंदर्भात उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुंबई : मुंबई पोलिसांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या भेटीत उद्धव ठाकरे पोलिसांच्या सुरक्षेसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. वाहतूक पोलिस विलास शिंदे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर पोलिसांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी काय करता येईल याबाबत पोलिसांच्या कुटुंबीयांनी नुकतीच 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यावेळी पोलिस कुटुंबीयांनी अनेक मागण्या उद्धव ठाकरेंपुढे मांडल्या होत्या. त्याच संदर्भात पोलिसांच्या कुटुंबीयांसह उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्या समस्या मांडणार आहेत. पोलिसांवर हात उचलण्याचे प्रकार आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कारण वाहतूक पोलिस विलास शिंदे यांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच,  विले पार्लेमध्ये महिला वाहतूक पोलिसाला मारहाण झाली. तर कल्याणमध्ये गणपती विसर्जनादरम्यान पोलिस उपनिरीक्षकाला बुडवून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय जालन्यात भाजप आमदाराच्या धमक्यांनी कंटाळलेल्या पोलिस निरीक्षकाने कुटुंबासह आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Tatkare : विलिनीकरणाला माझा विरोध नव्हता, मला त्या गोष्टीची माहिती होती, सुनील तटकरेंचं दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर मोठं वक्तव्य
विलिनीकरण करु पण सुनेत्रा वहिनींना नेता निवडा असं त्यांच्यातील कोणी म्हटलं नाही : सुनील तटकरे
Ashwini Bhide : अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
Sakal Hindu Samaj : रामनवमीला शोभायात्रा रोखल्याचा पोलिसांवर आरोप, सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
रामनवमीला शोभा यात्रा रोखल्याचा आरोप करत सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
Tukaram Mundhe :  बोगस दिव्यांग अधिकाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या तुकाराम मुंढेंची बदली, 10 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या
बोगस दिव्यांग अधिकाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या तुकाराम मुंढेंची बदली, 10 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

व्हिडीओ

Suraj Chavhan On Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांना 5 कोटी दिलेत
Ashwini Bhide New BMC Commissioner : मुंबई पालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे
Sanjay Raut PC : खरातच्या हमाममध्ये सगळेच नग्न, कुणा-कुणाची नावं घेणार, एसआयटीने नावं जाहीर करावीत
Eknath Khadse Jalgaon : महार वतनाच्या जमीन हडपल्याचा आरोप, एकनाथ खडसे काय म्हणाले?
Ashok Kharat Book : खरातची अंधभक्ती, आत्मचरित्रात स्तुती, पुस्तकातली भाकणूक, भोळ्या भक्तांची फसवणूक Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
Ashwini Bhide : अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
Donald Trump : इराण विरोधातील युद्धात अमेरिका एकाकी, डोनाल्ड ट्रम्प यांच्या संतापाचा भडका, UK आणि फ्रान्सला धडा शिकवण्याचा इशारा
तुम्ही तुमचं तेल मिळवा, अमेरिका तुम्हाला साथ द्यायला बांधील नाही, डोनाल्ड ट्रम्प UK आणि फ्रान्सवर भडकले
Sakal Hindu Samaj : रामनवमीला शोभायात्रा रोखल्याचा पोलिसांवर आरोप, सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
रामनवमीला शोभा यात्रा रोखल्याचा आरोप करत सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
RBI चा एअरटेल पेमेंटस बँकेला दणका, तब्बल 31 लाखांचा दंड ठोठावला, कारवाई कोणत्या कारणामुळं झाली?
RBI चा एअरटेल पेमेंटस बँकेला दणका, तब्बल 31 लाखांचा दंड ठोठावला, कारवाई कोणत्या कारणामुळं झाली?
NCP: राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बदनामीसाठी रोहित पवारांनी एजन्सीला 5 कोटींचं पॅकेज दिलंय; सूरज चव्हाणांचा गंभीर आरोप
NCP: राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बदनामीसाठी रोहित पवारांनी एजन्सीला 5 कोटींचं पॅकेज दिलंय; सूरज चव्हाणांचा गंभीर आरोप
Ashok Kharat Crime: महिलांना दिवस जाऊ नयेत म्हणून अशोक खरात... एसआयटीच्या तपासात धक्कादायक अँगल समोर, नाशिकमधील डॉक्टर पोलिसांच्या रडारवर
महिलांना दिवस जाऊ नयेत म्हणून अशोक खरात... एसआयटीच्या तपासात धक्कादायक अँगल समोर, नाशिकमधील डॉक्टर पोलिसांच्या रडारवर
Gokul Election : गोकुळचं राजकारण भाजपला वगळून शक्य नाही, निवडणुकीचा निर्णय महायुती म्हणून घेऊ; चंद्रकांत पाटलांचा रोख कुणाकडे?
गोकुळचं राजकारण भाजपला वगळून शक्य नाही, निवडणुकीचा निर्णय महायुती म्हणून घेऊ; चंद्रकांत पाटलांचा रोख कुणाकडे?
Embed widget