एक्स्प्लोर

...मग युतीसाठी डेडलाईन का? : उद्धव ठाकरे

ठाणे : नोटाबंदीच्या डेडलाईन हुकल्या, मग युतीच्या चर्चेस डेडलाईन का?, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला आहे. तसंच युतीबाबत अद्याप ठोस प्रस्ताव आलेला नसल्याचंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. ठाणे महापालिकेत सत्तेत आल्यावर कोणती कामं करणार आहोत, याची माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. युतीच्या डेडलाईनबाबत पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना विचारलं असता, ते म्हणाले, “अशा अनेक डेडलाईन झाल्या. नोटाबंदीच्या डेडलाईनचं काय झालं ते सांगा?” युतीचा प्रस्ताव अद्याप आमच्याकडे आलेला नाही. प्रस्ताव आल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. महापालिका निवडणुकीत युती करण्यासंदर्भात शिवसेना भाजप या दोन्ही पक्षांमध्ये चर्चेच्या फेऱ्या होत आहेत. आतापर्यंत तीन बैठका पार पडल्या. मात्र, अद्याप कोणतीही ठाम भूमिका समोर येत नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांची नेमकी भूमिका काय, हे जनतेलाही कळत नाही. त्यात आज उद्धव ठाकरे यांनी युतीबाबतच्या प्रश्नावर बोलण्यास टाळल्याचं दिसून आले. संबंधित बातमी : शिवसेनेकडून मुंबई आणि ठाणेकरांसाठी घोषणांचा पाऊस शिवसेनेच्या प्रस्तावानं भाजप नेते संतापले, बैठकीतच सेना नेत्यांना सुनावलं! पाहुण्याला जेवायला ताट द्यावे, पण स्वत:चा बसायचा पाट देऊ नये: गोऱ्हे युतीच्या तिसऱ्या बैठकीत नेमकं काय झालं? युतीची बोलणी फिस्कटली, शिवसेनेकडून भाजपला 60 जागांचा प्रस्ताव रामदास कदम यांची शेलार आणि सोमय्या यांच्यावर खालच्या शब्दात टीका एबीपी माझा सर्व्हेचा निकाल: युतीबाबत मुंबईकरांना काय वाटतं शिवसेना-भाजपची युतीसंदर्भातील तिसरी बैठक, वेळ आणि ठिकाण ठरलं! एबीपी माझा सर्व्हे : मुंबई महापालिकेसाठी शिवसेना-भाजप युती व्हावी का? मुंबई महापालिकेसाठी भाजपची 227 जागांसाठी 512 उमेदवारांची यादी तयार शिवसेनेला आताच उपरती का? तावडेंचा सवाल

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक, गट ब पदाची भरती प्रक्रिया रद्द
Maharashtra Live News Updates: अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक, गट ब पदाची भरती प्रक्रिया रद्द
MPSC Drugs inspector Exam leak: MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, तीन अधिकाऱ्यांना अटक, क्लासचालकही ताब्यात
MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, तीन अधिकाऱ्यांना अटक, क्लासचालकही ताब्यात
MPSC FDA Drug Inspector Group-B Exam: प्रेमप्रकरणातून MPSC चा पेपर फुटला; पेपरफुटीच्या लव्हस्टोरीने यंत्रणा चक्रावली!
प्रेमप्रकरणातून MPSC चा पेपर फुटला; पेपरफुटीच्या लव्हस्टोरीने यंत्रणा चक्रावली, नेमकं काय घडलं?
त्यांना दुबईच्या राजाने बोलावलं होतं; आदित्य ठाकरेंचा नितीन गडकरींना टोला, म्हणाले, मुंबई-गोवा रस्त्यासाठी स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर
त्यांना दुबईच्या राजाने बोलावलं होतं; आदित्य ठाकरेंचा नितीन गडकरींना टोला, म्हणाले, मुंबई-गोवा रस्त्यासाठी स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : अमित शाहांसोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा काम करायला तयार नाहीत
Sandeep Deshpande यांनी गणेश मंडळांना फटकारलं, आता गणपतीत फक्त गरबा बघायचा राहिलाय
Devendra Fadnavis vs Rahul Gandhi : दिल्लीत वाढणार वजन? राहुल गांधींशी टशन Special Report
Adivasi Students Hunger Strike : आदिवासींचं आंदोलन राजकीय रणांगण Special Report
Mahayuti Inside Story : तिढा असमन्वयाचा फॉर्म्युला 'बिग बॉस'चा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस'समोर शेतकऱ्यांची उडी; प्रहारच्या नेत्याने दिल्लीला जाणारी रेल्वे थांबवली, पोलीस धावले
नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस'समोर शेतकऱ्यांची उडी; प्रहारच्या नेत्याने दिल्लीला जाणारी रेल्वे थांबवली, पोलीस धावले
Mumbai Local Train Accident: लोकल ट्रेनच्या पेंटाग्राफमध्ये पक्षी अडकला, धूर निघायला लागताच प्रवाशी घाबरले अन्...
लोकल ट्रेनच्या पेंटाग्राफमध्ये पक्षी अडकला, धूर निघायला लागताच प्रवाशी घाबरले अन्...
Nepal Flood: नेपाळमध्ये पुराचा हाहा:कार; 7 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ आला समोर
नेपाळमध्ये पुराचा हाहा:कार; 7 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ आला समोर
MPSC Drugs inspector Exam leak: MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, तीन अधिकाऱ्यांना अटक, क्लासचालकही ताब्यात
MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, तीन अधिकाऱ्यांना अटक, क्लासचालकही ताब्यात
Chhatrapati Sambhajinagar Family Khavdya Mountain: कुणाल जीवन संपवण्यासाठी डोंगरावर गेला नव्हता, तर...; मावशीचा खळबळजनक दावा, आतापर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट
कुणाल जीवन संपवण्यासाठी डोंगरावर गेला नव्हता, तर...; मावशीचा खळबळजनक दावा, आतापर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट
मुख्यमंत्री तर सोडाच, पालकमंत्री बावनकुळे राजस्थानमध्ये पाणीपुरी खात आहेत; अमरावती आग दुर्घटनेवरुन सुषमा अंधारे संतप्त
मुख्यमंत्री तर सोडाच, पालकमंत्री बावनकुळे राजस्थानमध्ये पाणीपुरी खात आहेत; अमरावती आग दुर्घटनेवरुन सुषमा अंधारे संतप्त
Rohit Pawar: 'या सरकारमध्ये इतके हुशार नग आहेत की..' रोहित पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, 'आम्हाला एमपीएससीमार्फतच पारदर्शक आणि स्वच्छ वातावरणात..'
'या सरकारमध्ये इतके हुशार नग आहेत की..' रोहित पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, 'आम्हाला एमपीएससीमार्फतच पारदर्शक आणि स्वच्छ वातावरणात..'
Pimpri-Chinchwad : भटक्या कुत्र्याचा 'आई'वर हल्ला, चिमुरडा थोडक्यात बचावला, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना
भटक्या कुत्र्याचा 'आई'वर हल्ला, चिमुरडा थोडक्यात बचावला, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना
Embed widget