एक्स्प्लोर

तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी सुरु झाल्या आता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी, तुनिषाच्या आईला शीजानच्या वकिलांचं प्रत्युत्तर

Tunisha Sharma Case : तुनिषा शर्मा आत्महत्ये प्रकरणी शिजान खालना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आज शिजानच्या वकिलांनी वसई न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.

Tunisha Sharma Case : अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणाबाबत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील आरोपी अभिनेता शीझान मोहम्मद खानचे कुटुंबीय आणि वकील यांच्या वतीने सोमवार 2 जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली. यादरम्यान शीजान खानची बहीण आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री फलक नाज आणि शफाक यांनी अनेक खुलासे केले आहेत. यासोबतच फलक तुनिषा शर्माच्या आईचा आरोपही फेटाळला आहे, ज्यात तिने हिजाब परिधान करून उर्दू शिकवण्याबाबत म्हटले होते. तसेच त्यांनी  तुनिषाची आई आणि तिचा मामा यांच्यावर थेट आरोप केले आहेत.  
 
तुनिषा आत्महत्येप्रकरणी तुनिषाची आई बनिता शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन शीझान आणि त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले होते. शीझानचं तुनिषाच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचं म्हणत, कुटुंबाने ही त्याला साथ दिल्याचा आरोप केला होता. 31 डिसेंबरला शीझानला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी झाल्यावर शीझानचे वकिल शैलेंद्र मिश्रा यांनी आपण 2 जानेवारीला पत्रकार परिषद घेऊन सिक्रेट ग्रिलफेंड का सिक्रेट बॉयफ्रेंड, याबाबत खुलासा करणार असल्याचं सांगितलं होत. आज शीझानची आई, त्याची बहिणी आणि वकिलांनी पत्रकार परिषद घेत तुनिषाचे तिच्या आईशी चांगले संबंध नसल्याचा आरोप केला आहे. तुनीषाला टॅटू काढण्यासंबधी किंवा कुत्रा पाळण्यासंबंधी कोणतीही सक्ती केली नसल्याचं शीझानच्या कुटुंबांनी सांगितलं. उलट तुनिषा आपल्या आईचे फोन घ्यायची नाही, फोनच फेकून द्याची, असा आरोप त्यांनी केला आहे. तर पवन शर्मा जे स्वतःला तुनिषाचे मामा असल्याचे सांगतात, ते तुनिषाचे मामा नसून तिचा पूर्वाश्रमीचा मॅनेजर असल्याचा गौप्यस्फोट यावेळी केला. तुनिषा या आधी दोन रिलेशीनशीपमध्ये असल्याची माहीत शीझानच्या वकिलांनी दिली. तर तुनिषा आणि शीझान चांगेल मित्र होते. त्यांचा कधीच ब्रेकअप झाला नाही, ब्रेकअपचा मुद्दा चुकीचा आहे. कायद्याचा गैरवापर होत असल्याचा आरोप शीझानच्या वकिलांनी केला आहे. शीझानची कुणीही सिक्रेट मैत्रीण नसल्याच स्पष्टीकरण ही शीझानच्या वकिलांनी यावेळी दिलं आहे. 

तुनीषा शर्माचे वकील यांनी आपली बाजू मांडत शीझानच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपाचे खंडन केलं आहे.  त्यांच्यावरच मानहानीचा दावा टाकणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. शीझानच्या कुटुंबियांनी तुनिषाच्या आत्महत्येविषयी काही ही सांगितलं नाही. यात फक्त मामा कोण, आईचे रिलेशन कसे होते, याबाबत सांगितलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget