एक्स्प्लोर

वसईत कॅन्सरच्या रुग्णावर टीबीचा उपचार, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू

हॉस्पिटल प्रशासनाने डॉ. पूनम वानखेडेची चूक नसल्याच सांगत, संपूर्ण हॉस्पीटल प्रशासन डॉक्टराच्या पाठीशी असल्याच सांगितल आहे. तसेच नातेवाईकांचे सर्व आरोप हॉस्पिटल प्रशासनाने फेटाळून लावले आहेत.

वसई : कॅन्सरच्या रुग्णावर टीबीचा उपचार दिल्याचा धक्कादायक प्रकार वसई पश्चिमच्या बंगली येथील प्रसिद्ध कार्डिनल ग्रेशर्स हॉस्पिटलमध्ये घडला आहे. डॉक्टरांच्या या निष्काळजीपणामुळेच लक्ष्मी अनिल सेठी असून या 44 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.  हॉस्पिटलविरोधात मंगळवारी मयत महिलेच्या नातेवाईकांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केलं होते. यावेळीच त्यांनी कॅन्सरच्या रुग्णावर चक्क टिबीचा उपचार करत असल्याचा आरोप केला आहे. पण नातेवाईकांचे सर्व आरोप हॉस्पिटलने फेटाळले आहेत. 14 एप्रिल 2019  रोजी फिट येत असल्याच्या कारणावरुन लक्ष्मी सेठी यांना उपचारासाठी वसईतील कार्डिनल ग्रेशस मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. सेठी यांच्यावर डॉ. पूनम वानखेडे ह्या उपचार करत होत्या. उपचारा दरम्यान त्यांच्या वैद्यकीय चाचण्या करुन सेठी यांच्यावर उपचार सुरु केला.  एक आठवडयाने डॉक्टरांनी रुग्णास टी.बी. असून एक महिन्यात त्या ठिक होतील असं सांगितलं. नंतरच्या काळात लक्ष्मी सेठी यांची तब्येत सुधारण्याऐवजी दिवसेदिवस ढासळत जात होती. Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 10 जुलै 2019 बुधवार | ABP Majha अखेर हतबल होवून त्याच हॉस्पिटलच्या दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला असता त्यांनी कॅन्सरची शक्यता वर्तवली. त्यानंतर नातेवाईकांनी वैद्यकिय चाचण्या ही केल्या त्यात मयत लक्ष्मीच्या पोटात गाठ असल्याच आढळून आलं. तरी ही डॉ पूनम यांनी ही गाठ टीबीची असल्यांच सांगतं टीबीची उपचार पध्दती चालू ठेवल्याचा आरोप नातवाईकांनी केला आहे. शेवटी मुंबईच्या एका रुग्णालयात ती गाठ कॅन्सरची असल्याच निष्पन्न झालं.  मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. यात 4 मे 2019 रोजी त्यांचा मृतू झाला. दरम्यान हॉस्पिटल प्रशासनाने मयत लक्ष्मीची स्थिती चिंताजनक असतानाच त्यांच बरंवाईट झाल्यास हॉस्पिटल प्रशासन जबाबदार राहणार नाहीत, असं पञ लिहून मागितलं होतं. मात्र ते देण्यास नातेवाईकांनी नकार दिला होता. त्यामुळेच डॉ. पूनम वानखेडे वर तसेच हॉस्पिटलवर कारवाई करण्याची मागणी मयत महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे. हॉस्पिटल प्रशासनाने डॉ. पूनम वानखेडेची चूक नसल्याच सांगत, संपूर्ण हॉस्पिटल प्रशासन डॉक्टराच्या पाठीशी असल्याच सांगितल आहे. तसेच नातेवाईकांचे सर्व आरोप हॉस्पिटल प्रशासनाने फेटाळून लावले आहेत. हॉस्पिटल प्रशासनाने आमच्याकडे उपचारासाठी रुग्ण आला होता. त्याच्या प्रत्येक चाचण्या करुन चाचणीच्या अहवाल नुसार आम्ही उपचार केला आहे. तसेच यात तज्ञ डॉक्टरांचेही सल्ले यात घेण्यात आले आहेत. सुरुवातीला तपासणी अहवालात टीबी आढळला त्यानंतर तपासणी अहवालात आम्हाला कॅसर आढळला तसे आम्ही उपचार केले आहेत. रुग्ण अत्यवस्थ होत असताना आम्ही तपासणी अहवालानुसार योगेच उपचार केले आहेत. तसेच जे आरोप करीत आहेत ते खोटे असल्याचे उपचार करणाऱ्या डॉ पूनम वानखेडे यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
CSMT : सीएसएमटीहून सुटणाऱ्या प्रत्येक ट्रेनमध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' जयघोष करा; राहुल नार्वेकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
सीएसएमटीहून सुटणाऱ्या प्रत्येक ट्रेनमध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' जयघोष करा; राहुल नार्वेकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
Tardeo Estate Agent Controversy : मटण-मच्छी खात असाल तर मुंबईतील ताडदेवमध्ये घर मिळणार नाही; एजंट भावेश कावरेचा वादग्रस्त व्हिडीओ, सोशल मीडियात संताप
मटण-मच्छी खात असाल तर मुंबईतील ताडदेवमध्ये घर मिळणार नाही; एजंट भावेश कावरेचा वादग्रस्त व्हिडीओ, सोशल मीडियात संताप

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget