एक्स्प्लोर

व्हायरल सत्य : जे. जे. हॉस्पिटलमधील ‘त्या’ व्हिडीओमागचं सत्य काय?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून फेसबुक, व्हॉट्सअपसह अनेक सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात हॉस्पिटलमधील स्ट्रेच आपोआप पुढे-मागे सरकताना दिसतो. विशेष म्हणजे हा व्हिडीओ मुंबईतील जे जे हॉस्पिटलमधील असल्याचेही बोलले जात आहे. यामागचं सत्य एबीपी माझाने जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. वरील व्हिडीओनं अनेकांची झोप उडवली आहे. सध्या हा व्हिडीओ व्हॉट्सअप आणि फेसबुकवर व्हायरल होत आहे. स्ट्रेचर आपोआप चालत असल्याचं या व्हिडीओत दिसतं आहे. या व्हिडीओचा आणखी एक दुसरा भाग आहे. एक व्यक्ती पाणी पिण्यासाठी आली आहे आणि त्याचवेळी त्याचं लक्ष या स्ट्रेचरकडे जातं. ती व्यक्ती या स्ट्रेचरला पकडण्याचा प्रयत्न करते. मात्र त्याचवेळी स्ट्रेचर पुन्हा जोरात पुढं जातो. त्यामुळं घाबरुन या व्यक्तीनंही इथून पळ काढल्याचं व्हिडीओतून दिसतं. याहून अधिक धक्कादायक बाब म्हणजे हा व्हिडीओ मुंबईतल्या जे. जे. हॉस्पिटलमधील असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. कुणीही धक्का न लावता स्ट्रेचर कसा काय चालू शकतो, याची पाहणी करण्यासाठी एबीपी माझाचे प्रतिनिधी जे.जे. हॉस्पिटलमध्ये पोहोचले. जे. जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता तात्याराव लहाने यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. हा व्हिडीओ म्हणजे बदनामी करण्याचा डाव आहे. कृपया इथे गरीब पेशंट येतात. त्यामुळे अशाप्रकारे हॉस्पिटलची बदनामी करु नका, असं आवाहन तात्याराव लहाने यांनी केले आहे. शिवाय, हा व्हिडीओ जे जे हॉस्पिटलमधील नसून अर्जेंटिनामध्ये प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटातला असल्याचा दावाही लहानेंनी केला आहे. जे. जे हॉस्पिटलमधील ज्या शवगृहातल्या परिसरातला हा व्हिडीओ असल्याच्या चर्चा होत आहे. त्या ठिकाणीही माझाच्या प्रतिनिधींनी फेरफटका मारला. या व्हिडीओनं मुंबईसह राज्यभरातल्या रुग्णांच्या आणि सामान्यांच्याही मनात भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. मात्र, या व्हिडीओबाबत सुरु असलेल्या दाव्यात काहीच तथ्य नसल्याचं एबीपी माझाच्या पाहणीत समोर आलं. त्यामुळं तुमच्या व्हॉट्सअपवर हा व्हिडीओ आला असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करा.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Devendra Fadnavis on OBC Census: मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
Sunil Kendrekar Majha Katta : माहिती नसलेलं FDA तुकाराममुळे समजलं, तो जे काम करतोय ते उत्कृष्ट, माजी सनदी अधिकारी सुनील केंद्रेकरांकडून 'माझा कट्टा'वर कौतुक
माहिती नसलेलं FDA तुकाराममुळे समजलं, तो जे काम करतोय ते उत्कृष्ट, माजी सनदी अधिकारी सुनील केंद्रेकरांकडून 'माझा कट्टा'वर कौतुक

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Devendra Fadnavis on OBC Census: मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
Embed widget