एक्स्प्लोर

महिलेला पाहून लोकलमध्ये अश्लील चाळे करणारा अटकेत

मुंबईच्या सीएसएमटीवरुन हार्बर मार्गावर सुटलेल्या लोकलमध्ये महिलेला पाहून अश्लील वर्तन केलेल्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई : मुंबईच्या सीएसएमटीवरुन हार्बर मार्गावर सुटलेल्या लोकलमध्ये महिलेला पाहून अश्लील वर्तन केलेल्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.  कृपा बोधेबा पटेल असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. शनिवार 21 ऑक्टोबर रोजी सीएसएमटीवरुन एक महिला हार्बर मार्गवरुन प्रवास करत होती. ही महिला लेडिज कम्पार्टमेंटमधून प्रवास करत होती. यावेळी या कम्पार्टमेंटला लागूनच असलेल्या जनरल डब्यातील एका विकृत व्यक्तीने महिलेला पाहून अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली. यावेळी महिलेने या विकृत माणसाचं मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग करुन पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर मध्य रेल्वे पोलिसांनी महिलेने दिलेला व्हिडीओ आणि सीसीटीव्ही सहाय्यानं पोलिसांनी शोध सुरु केला. आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास आरोपीला मस्जिद बंदर स्टेशन परिसरात बेड्या ठोकल्या. कृपा बोधेबा पटेल असं अश्लील वर्तन करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण, रविवारी 22 ऑक्टोबर रोजी देखील अशीच एक घटना समोर आली आहे. छेडछाडीच्या भीतीनं मुंबईत 13 वर्षांच्या विद्यार्थिनीने धावत्या लोकलमधून उडी मारली. यामध्ये विद्यार्थिनीच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पायल कांबळे असं या घटनेत जखमी झालेल्या मुलीचं नाव आहे. संबंधित बातम्या छेडछाडीच्या भीतीने सीएसएमटीजवळ विद्यार्थिनीची लोकलमधून उडी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमदAavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Embed widget