एक्स्प्लोर
ठाणे मनपा आयुक्तांच्या पत्नी आणि मुलीला डेंग्यूची लागण
ठाणे महानगर पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या पत्नी आणि मुलीला डेंग्यूची लागण झाली आहे. दोघींनाही रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

ठाणे : ठाणे महानगर पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या पत्नी आणि मुलीला डेंग्यूची लागण झाली आहे. दोघींनाही रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
ठाणे पालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांची पत्नी सिद्धी जयस्वाल आणि मुलगी स्नेहा जयस्वाल या दोघींनाही एकाचवेळी डेंग्यूने ग्रासलं आहे. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दोघींवरही उपचार सुरु आहेत.
मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थानी सर्वजण राहात होते. त्यामुळे खुद्द आयुक्तांच्या कुटुंबीयांनाच डेंग्यूने ग्रासल्यामुळे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भंडारा
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
Advertisement


















