एक्स्प्लोर

ठाण्यात मनसेकडून निवडणूक अर्ज वाटप, राष्ट्रवादीकडूनही मुलाखती सुरु

ठाणे: ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेने देखील निवडणूक अर्ज वाटप केले असून इच्छुकांच्या मुलाखतीला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत 350पेक्षा अधिक अर्जांचं वाटप झालं असून 200 जणांनी अर्ज भरल्याची माहिती मनसे नेत्यांनी दिली आहे. दरम्यान, भाजपप्रमाणे आम्हाला उमेदवार आयात करण्याची गरज नाही असा टोला मनसेनं लगावला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनंही आघाडीवर अंतिम निर्णय होण्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला सुरूवात केली आहे. ठाण्यातल्या 33 प्रभागांसाठी 200 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. गणेश नाईक, वसंत डावखरे, आणि जितेंद्र आव्हाड या नेत्यांकडून राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. गेल्या निवडणुकीत 130 जागांपैकी 30 जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे महापालिकेत विरोधी पक्षाच्या बाकावर विराजमान आहे.

महत्त्वाच्या बातम्या

आदित्य ठाकरेंची महापौर रितू तावडेंवर टीका, भाजपचा पलटवार; मुंबईतील 14 फुटांच्या झोपडपट्ट्यांवरुन जुंपली
आदित्य ठाकरेंची महापौर रितू तावडेंवर टीका, भाजपचा पलटवार; मुंबईतील 14 फुटांच्या झोपडपट्ट्यांवरुन जुंपली
MLAs Respect Mandatory Rules : आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
मोठी बातमी! महाराष्ट्राचा 'दुष्काळ' दिल्लीत चर्चेत; केंद्रीय कृषीमंत्री पथकासह पाहणीस येणार, तारीख ठरली
मोठी बातमी! महाराष्ट्राचा 'दुष्काळ' दिल्लीत चर्चेत; केंद्रीय कृषीमंत्री पथकासह पाहणीस येणार, तारीख ठरली
शरद पवार म्हणाले, आम्ही कुणासोबतही जाणार नाही; सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, दुष्काळावरही बोलले
शरद पवार म्हणाले, आम्ही कुणासोबतही जाणार नाही; सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, दुष्काळावरही बोलले

व्हिडीओ

Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे
Mobile Recharge New Rules : आता 30 दिवस चालणार मोबाईल रिचार्ज
Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha
Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
मालेगावच्या उपमहापौरांनी एक महिन्यानंतर कार्यालय उघडलं; शान-ए-हिंद यांनी टिपू सुलतान यांचा फोटो हटवला, पण...
मालेगावच्या उपमहापौरांनी एक महिन्यानंतर कार्यालय उघडलं; शान-ए-हिंद यांनी टिपू सुलतान यांचा फोटो हटवला, पण...
Repo Rate: गृहकर्जाचा हप्ता वाढणार,ऑक्टोबरमध्ये रेपो रेट वाढण्याचा अंदाज, कर्जदारांना फटका बसण्याची शक्यता,
गृहकर्जाचा हप्ता वाढणार,रेपो रेट वाढल्यास गृह कर्जदारांना फटका बसण्याची शक्यता,RBI च्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष
Dr Neelam Gorhe : डॉ. नीलम गोऱ्हेंच्या घरात पहाटे धुमाकूळ! हातोडा, पकड, दोरी घेऊन तरुणाची घुसखोरी; पाण्याच्या टाकीचे कनेक्शनही तोडले
डॉ. नीलम गोऱ्हेंच्या घरात पहाटे धुमाकूळ! हातोडा, पकड, दोरी घेऊन तरुणाची घुसखोरी; पाण्याच्या टाकीचे कनेक्शनही तोडले
मोठी बातमी! महाराष्ट्राचा 'दुष्काळ' दिल्लीत चर्चेत; केंद्रीय कृषीमंत्री पथकासह पाहणीस येणार, तारीख ठरली
मोठी बातमी! महाराष्ट्राचा 'दुष्काळ' दिल्लीत चर्चेत; केंद्रीय कृषीमंत्री पथकासह पाहणीस येणार, तारीख ठरली
नीलम गोऱ्हेंच्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेला तरुण पुणे विद्यापीठातील विद्यार्थी, MSC शिकत असल्याची माहिती
नीलम गोऱ्हेंच्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेला तरुण पुणे विद्यापीठातील विद्यार्थी, MSC शिकत असल्याची माहिती
SIR हटाओ, देश बचाओ... ज्ञानेश कुमारांची प्रतिकात्मक धिंड; ठाण्यात जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादीचा संताप

Embed widget