एक्स्प्लोर

SSR Death Case | संदीप सिंहवरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये कलगीतुरा!

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आता संदीप सिंह या नावाची चर्चा जोर धरु लागली आहे. या चर्चेमुळे काँग्रेस आणि भाजप यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. संदीप सिंह यांच्या फोटोंचा आधार घेत काँग्रेसने भाजपवर तर भाजपने काँग्रेसवर आरोप प्रत्यारोप केले आहेत.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी आता अनेक चेहरे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सीबीआयने सुशांत सिंह राजपूतशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींची चौकशी सुरु केल्यानंतर इथे राजकारणालाही उधाण आले आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील संदीप सिंह याचे फोटो राज्यातील अनेक बड्या नेत्यांसोबत असल्याने ते आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याचाच आधार घेत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर तोफ डागली आहे. संदीप सिंहला भाजप इतकं महत्त्व का देत आहे? संदीप सिंहने भाजपच्या कार्यालयात 53 वेळा कॉल केल्याचं उघड झालं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक तयार करण्याचे काम हे भाजपने संदीप सिंहला का दिलं?, 177 कोटी रुपयांचा MOU गुजरात सरकारने संदीप सिंहच्या कंपनीसोबत केला होता. याचे उत्तर आता भाजपने देणं गरजेचं असल्याचं सचिन सावंत यांनी सांगितलं आहे.

सुशांतप्रकरणी संदीप सिंहची चौकशी करताना भाजप अँगलनेही तपास करावा, काँग्रेसची मागणी

सचिन सावंत यांनी संदीप सिंह याला समोर ठेवून भाजपावर जे आरोप केलेले आहेत ते बिनबुडाचे आणि बाळबोध पद्धतीने केले आहेत, असा टोला भाजपचे आमदार राम कदम यांनी लगावला आहे. तुम्हाला संदीप सिंहची चौकशी करायची होती तर तुमच्याकडे 65 दिवसांचा कालावधी होता. त्यावेळी का केला नाही, असा सवालही आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे. रिया आणि महाराष्ट्र सरकारचं नातं काय आहे? रियाचे प्रवक्ते असल्यासारखं महाराष्ट्रातील नेते बोलत आहेत. या 65 दिवसात हे सरकार नेमकं कुणाला वाचवत आहे, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे आरोप हे बाळबोध असल्याचे आमदार राम कदम यांनी सांगितले आहे.

एका बाजूला सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयने तपासात गती घेतलेली आहे. तर दुसरीकडे या संदर्भातले राजकारण देखील तापू लागले आहे. त्यामुळे सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये रंगलेला कलगीतुरा आता सर्वांच्या चर्चेचा विषय झाला आहे.

संबंधित बातम्या

SSR Case | रिया-संदीप फिरतायत नावाजलेल्या गीतकाराच्या गाडीतून? SSR Suicide Case | संदीप सिंग तपास अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता? SSR Case | सुशांतचं पार्थिव नेणाऱ्या रुग्णवाहिकेच्या चालकाला संदीप सिंहचे चार फोन SSR Suicide Case | सुशांत सिंह राजूपत आत्महत्या प्रकरणी निर्माता संदीप सिंह विरोधात तक्रार दाखल

महत्त्वाच्या बातम्या

Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Ashram School Student Deaths: आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
Mumbai Taj Lands End vs BMC: ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?
ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
Embed widget