एक्स्प्लोर

मेगाभरतीत 4 हजार जागांसाठी 8 लाख अर्ज

सरकारची 72 हजार जागांची पदभरती दोन टप्प्यात करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार गेल्या दोन महिन्यात विविध आस्थापनांच्या पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध झाल्या. 'वर्ग क आणि ड' च्या या सरकारी नोकऱ्यांसाठी तरुणांकडून मिळणारा प्रतिसाद थक्क करणारा आहे.

मुंबई : देशात बेरोजगारीवर राजकारण तापत असताना राज्य सरकारने घोषणा केलेल्या मेगा भरतीच्या प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे. मात्र याला खरंच मेगा भरती म्हणावं का? असा प्रश्न निर्माण होत आहे. याचं कारण म्हणजे गेल्या दोन महिन्यात प्रसिद्ध झालेल्या चार हजार पदांसाठी तब्बल साडे सात लाख अर्जदारांनी नोंदणी केल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या सूत्रांकडून समोर आली आहे.

सरकारची 72 हजार जागांची पदभरती दोन टप्प्यात करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार गेल्या दोन महिन्यात विविध आस्थापनांच्या पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध झाल्या. 'वर्ग क आणि ड' च्या या सरकारी नोकऱ्यांसाठी तरुणांकडून मिळणारा प्रतिसाद थक्क करणारा आहे. कारण आतापर्यंत निघालेल्या एकूण 4410 पदांसाठी तब्बल 7.88 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. याचा अर्थ 1 पदासाठी सरासरी 178 अर्जदार स्पर्धा करत आहेत.

विभागनिहाय पदे आणि त्यासाठी आलेल्या अर्ज

सार्वजनिक बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता : 405 पदांसाठी 58,000 अर्ज

कृषी विभाग कृषी सेवक : 1416 पदांसाठी 82,307 अर्ज

वित्त विभाग लेखापाल, क्लर्क, कनिष्ठ लेखापरीक्षक आणि कनिष्ठ लेखापाल : 959 पदांसाठी 1.74 लाख अर्ज

वन विभाग वन रक्षक : 1218 पदांसाठी 4.3 लाख अर्ज वन सर्वेक्षक : 51 पदांसाठी 1233 अर्ज

मत्स्य विभाग  सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी : 79 पदांसाठी 591 अर्ज

जल संधारण विभाग  सहाय्यक माती व जल संरक्षण अधिकारी : 282 पदांसाठी 42,078 अर्ज

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादी सोडणाऱ्या आनंद परांजपेंना उपाध्यक्ष करू नका, सुनेत्रा पवारांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, विश्वसनीय सूत्रांची माहिती
राष्ट्रवादी सोडणाऱ्या आनंद परांजपेंना उपाध्यक्ष करू नका, सुनेत्रा पवारांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, विश्वसनीय सूत्रांची माहिती
A2MM Indradhanu Festival : अमेरिकेत घुमला मराठी संस्कृतीचा गजर! 'ॲन आर्बर मराठी मंडळा'चा विसावा वाढदिवस; दोन दिवसीय 'इंद्रधनू' महोत्सव संपन्न
अमेरिकेत घुमला मराठी संस्कृतीचा गजर! 'ॲन आर्बर मराठी मंडळा'चा विसावा वाढदिवस; दोन दिवसीय 'इंद्रधनू' महोत्सव संपन्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मे 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मे 2026 | गुरुवार
Raj Thackeray and Veer Savarkar: सावरकरांची प्रतिमा वापरुन महाराष्ट्रात तेढ पसरवण्याचा प्रयत्न, उदोउदो करणाऱ्यांनी... राज ठाकरेंच्या कानपिचक्या
सावरकरांची प्रतिमा वापरुन महाराष्ट्रात तेढ पसरवण्याचा प्रयत्न, उदोउदो करणाऱ्यांनी... राज ठाकरेंच्या कानपिचक्या

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील
Mumbai Sanjay Raut PC : रेडे कापून आलेले सरकार कुर्बाणीला विरोध करतंय, मांसाहार करणारच! - संजय राऊत
BMC Sudhar Samiti Special Report : मध्यरात्रीच्या घडामोडी, शिंदेंवर कुरघोडी? | ABP Majha
Vidhanparishad Election Special Report : अंतिम जागावाटपावर तिन्ही पक्षाचं समाधान कधी? | ABP Majha
NCP Meeting Special Report : आव्हानांचा चक्रव्यूह सुनेत्रा पवार कसा भेदणार? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
Bashir Badr: उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
Chhatrapati Sambhajinagar : अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
NEET Exam : मोठी बातमी! 'नीट' पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट लष्कर मैदानात, वायूदलाच्या विमानांनी पोहोचवणार पेपर
मोठी बातमी! 'नीट' पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट लष्कर मैदानात, वायूदलाच्या विमानांनी पोहोचवणार पेपर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मे 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मे 2026 | गुरुवार
Pune Crime:
"गाडी हळू चालवा" म्हणणं पुण्यात दाम्पत्याला पडलं महागात; भररस्त्यात दुचाकी अडवून पती-पत्नीला मारहाण, 3 वर्षाचा चिमुकला देखील जखमी
Vaibhav Sooryavanshi: एलिमिनेटरमध्ये हैदराबाद विरुद्ध वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशीची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांची पोस्ट शेअर करत सूचक इशारा 
वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशीची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांची पोस्ट शेअर करत सूचक इशारा 
Embed widget